Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवपुरीतील एक असा धबधबा जिथे आंघोळ करताच सर्व राग द्वेष होतात दूर, पॅक करून परदेशातही पाठवलं जातं याचं पाणी

शिवपुरीत एक असा चमत्कारी धबधबा आहे जिथे आंघोळ करताच जोडप्यांमधील सर्व भांडणं एका क्षणातच दूर होतात. या पाण्याची ख्याती इतकी पसरली आहे की याचे पाणी परेदशातही पाठवले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2025 | 08:35 AM
शिवपुरीतील एक असा धबधबा जिथे आंघोळ करताच सर्व राग द्वेष होतात दूर, पॅक करून परदेशातही पाठवलं जातं याचं पाणी

शिवपुरीतील एक असा धबधबा जिथे आंघोळ करताच सर्व राग द्वेष होतात दूर, पॅक करून परदेशातही पाठवलं जातं याचं पाणी

Follow Us
Close
Follow Us:

प्रेम म्हटलं की त्यात वाद-विवाद भांडण ही येतातच. प्रेम हे करणं सोपं असलं तरी ते नातं टिकवून ठेवणं त्याहून अधिक कठीण. लग्नानंतर अनेकदा जोडप्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद सुरु होतात आणि मग हे वाद मोठ्या भांडणात रूपांतरित होतात. नातेसंबंधांमधील ही कटुता वाढली तर अनेकदा ब्रेकअप किंवा घटस्फोट होण्याची शक्यता असते. अनेकदा शुल्लक गैरसमजामुळेही नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थितीत दोन्ही जोडीदार नैराश्यात जातात किंवा एकमेकांशी भांडून एकमेकांपासून वेगळे होण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला गमवायचे नसेल आणि आयुष्यभर त्याची सोबत हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असा धबधबा सांगणार आहोत जो नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी चमत्कारिक मानला जातो. इथे जोडप्याने एकत्र आंघोळ करताच त्यांच्यातील दुरावा कमी होतो अशी मान्यता आहे. चला या धबधब्याविषयी सविस्तर जाणून घ्या.

आजही या पर्वतांवर आहे देवांचा वास; भक्तांना होते त्यांच्या उपस्थितीची जाणीव

या तलावाविषयीची माहिती एका इंस्टाग्राम ब्लॉगरने सर्वांसोबत शेअर केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा धबधबा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात वसला असून त्याचे नाव भदैया कुंड असे आहे. या धबधब्याला प्रेम वाढणारा धबधबा असेही म्हटले जाते. या धबधब्यात आंघोळ करणारे कोणतेही प्रेमी जोडपे कायमचे एकमेकांचे बनतात असे म्हटले जाते. एवढेच काय तर, इथे आंघोळ केल्यास आयुष्यात कोणतीही मोठी समस्या आली तरी तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते तुटत नाही आणि तसेच टिकून राहते.

धबधब्याची कथा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमाला कंटाळलेल्या दोन प्रेमींनी इथे एकदा तपश्चर्या केली होती, ज्यानंतर त्यांना वरदान मिळाले की, आजपासून जो कोणी प्रियकर या तलावात स्नान करेल त्याला त्यांच्या प्रेमात कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तेव्हापासून अशी मान्यता आहे की, प्रेमाला त्रासलेले जोडप्यांनी जर इथे येऊन स्नान केले तर त्यांच्या नात्यातील सर्व कटुता दूर होते आणि त्यांचे प्रेम कायमचे अमर होते.

शिवपुरी येथील या धबधब्यात खडकांमधून पाणी येते. धबधब्यात फक्त पावसाळ्यातच पाणी दिसते, उर्वरित काळात येथे पाण्याची कमतरता असते. येथील पाण्याला प्रेमाचे पाणी असे देखील म्हटले जाते. इतकेच काय तर इथले पाणी परदेशात देखील पाठवले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या जोडप्याने हे पाणी प्यायले तर त्यांच्यात कधीही भांडणं होत नाहीत.

ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती बनत आहे Naked Flying; काय आहे यात इतकं खास? चला जाणून घेऊया

धबधब्याला कसे जायचे?

  • दिल्लीहून ४०० किमीचा मार्ग: दिल्ली – आग्रा – ग्वाल्हेर – शिवपुरी
  • प्रथम दिल्ली-आग्रा-ग्वाल्हेर राष्ट्रीय महामार्ग (NH44) घ्या.
  • नंतर ग्वाल्हेरहून शिवपुरीला जाण्यासाठी NH46 घ्या.
  • ग्वाल्हेरहून शिवपुरीला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बस घ्या ( २¾ ​​तास).
  • रेल्वेने: शिवपुरीत एक लहान रेल्वे स्टेशन आहे, परंतु मोठ्या गाड्या (दिल्ली, भोपाळ, इंदूर) ग्वाल्हेर किंवा
  • झाशी स्टेशनवर थांबतात, तेथून शिवपुरीला जाण्यासाठी टॅक्सी/बस घ्या (१००-११५ किमी).
  • विमानाने: जवळचे विमानतळ ग्वाल्हेर (राजमाता विजया राजे सिंधिया एअर टर्मिनल) (११५-१२० किमी) आहे,
  • तिथून टॅक्सी किंवा बसने तुम्ही शिवपुरीला जाऊ शकता

Web Title: The waterfall in shivpuri where couples quarrels end as soon as they take a bath travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • couple
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
3

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.