Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांदळाच्या पाण्यात आहे सौंदर्याचा खजिना! सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने तयार करा तांदळाचे पाणी

कोरियन महिलांप्रमाणे सुंदर त्वचा मिळवण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर न करता तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 06, 2025 | 05:30 AM
तांदळाच्या पाण्यात आहे सौंदर्याचा खजिना!

तांदळाच्या पाण्यात आहे सौंदर्याचा खजिना!

Follow Us
Close
Follow Us:

आपली त्वचा कायम सुंदर, तेजस्वी, गोरीपान, चमकदार असावी, असे प्रत्येक महिलेले नेहमीच वाटत असत. सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी सुंदर त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र बऱ्याचदा चुकीच्या प्रकारचे स्किन केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याच वापर करावा. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा कायम हायड्रेट आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – iStock)

त्वचा आणि केस निस्तेज झाले आहेत?सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ खास ड्रिंकचे सेवन, सौंदर्यात होईल भरभरून वाढ

तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि अमीनो अ‍ॅसिड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यास तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाचे पाणी त्वचा कायम हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि गोऱ्यापान त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाचे पाणी तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला तांदळाचे पाणी तयार कसे करावे? तांदळाच्या पाण्याचे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

तांदळाचे पाणी तयार करण्याची कृती:

तांदळाचे पाणी तुम्ही कोणत्याही प्रकारे वापरू शकता. तांदळाच्या पाण्यापासून बनवलेले आईस क्यूब दीर्घकाळ टिकून राहतात. यासाठी वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यात पाणी घाला आणि ३ वेळा तांदूळ स्वच्छ धुवा. त्यानंतर तांदळामध्ये पाणी घालून तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. तांदूळ भिजल्यानंतर पाण्यासहीत टोपात ओतून त्यात थोडस पाणी घालून शिजवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी गाळून थंड करा. आईस ट्रेमध्ये तयार केलेले पाणी ओतून बर्फ तयार होण्यासाठी ठेवा. तयार केलेला बर्फ तुम्ही नियमित चेहऱ्यावर फिरवू शकता.

तांदळाच्या पाण्यातील खजिना:

तांदळाचे पाणी सर्वच त्वचा प्रकारासाठी अतिशय प्रभावी आहे. या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचा हायड्रेट राहते. तांदळाच्या पाण्यात जीवनसत्व B आणि E, फेर्युलिक अ‍ॅसिड, इनोसिटोल आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर त्वचेवर तुम्ही बर्फ फिरवू शकता. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. त्वचेचे पीएच संतुलित राखण्यासाठी तांदळाचे पाणी मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो.

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘हे’ हेअरमास्क ठरतील प्रभावी, केस होतील चमकदार

सुरकुत्या कमी होतात:

वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. हे पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासोबतच निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करेल. त्वचेवर वाढलेल्या बारीक रेषा, सुरकुत्या किंवा वाढत्या वयातील खुणा कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी वापरावे. हे पाणी लावल्यामुळे त्वचेमध्ये घट्टपणा येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: There is a treasure of beauty in rice water prepare rice water this way for beautiful and glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • glowing face
  • rice water
  • skin care tips

संबंधित बातम्या

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी
1

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन
2

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ
3

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय
4

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.