Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, आरोग्य सुधारण्यासाठी घ्या शांत झोप

झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या अपुऱ्या झोपेमुळे उद्भवणाऱ्या समस्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 21, 2026 | 12:30 PM
झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, आरोग्य सुधारण्यासाठी घ्या शांत झोप

झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, आरोग्य सुधारण्यासाठी घ्या शांत झोप

Follow Us
Follow Us:

झोपेची गुणवत्ता खराब होण्याची कारणे?
शांत झोपेसाठी काय करावे?
नियमित किती तासांची झोप घ्यावी?

दीर्घकाळ निरोगी आणि तणावमुक्त राहण्यासाठी शरीराला अन्नपाण्यासोबतच झोपेची सुद्धा आवश्यकता असते. शांत झोप घेतल्यामुळे आरोग्य सुधारते. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेण्याचा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. रात्रीच्या वेळी ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. पण कामाच्या धावपळीमध्ये शांत झोप होत नाही. ४ किंवा ५ तासांची झोप झाल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा किंवा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर हळूहळू संपूर्ण आरोग्यच बिघडून जाते. मानसिक तणाव, कामाची धावपळ इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर लगेच दिसून येतो. झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर केवळ शरीराचं नाहीतर मेंदू सुद्धा थकून जातो.(फोटो सौजन्य – istock)

बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा ‘ही’ फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. डोकेदुखी, सतत चिडचिड, डोळे जड झाल्यासारखे वाटत असेल तर ही कोणत्याही आजाराची लक्षणे नसून झोपेची गुणवत्ता खराब झाल्याची लक्षणे आहेत. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ७ ते ८ तासांची शांत झोप घ्यावी. यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतील आणि तुम्ही कायमच आनंदी राहाल. चला तर जाणून घेऊया झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे.

काम करताना लक्ष न लागणे, सतत चीडचीड, वारंवार चुका होणे किंवा एखाद्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करण्यास अडथळे येणे हे मेंदूसंबंधित आजाराचे लक्षण नसून झोपेच्या कमतरतेची लक्षणे आहेत. अपुऱ्या झोपेमुळे कामाची गुणवत्ता खराब होते. सतत मूड स्विंगस झाल्यामुळे कधी चिडचिड, कधी अनावश्यक राग, कधी अचानक उदास वाटणे तर कधी अचानक रडायला सुद्धा येते. या सर्व समस्या झोपेच्या अभावामुळे निर्माण होतात. तर काहींना झोप कमी झाल्यानंतर खूप जास्त राग सुद्धा येतो.

45 दिवस रोज Salad खाल्ल्याने काय होते? किती किलो कमी होते वजन, पचनावर काय होतो परिणाम

अपुऱ्या झोपेमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल होतात. शरीरातील हार्मोन्सची पातळी असंतुलित झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळ, त्वचा निस्तेज होणे, चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येऊन त्वचेच्या समस्या वाढू लागतात. शरीरातील बारीक पेशी दुरुस्त करण्यासाठी शांत झोप घेणे फार आवश्यक असते. त्यामुळे नियमित शांत झोप घ्यावी. काहीवेळा अपुऱ्या झोपेमुळे सर्दी, खोकला किंवा साथीच्या आजारांची लागण होते. कमी झोपल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते.त्यामुळे कामाच्या धावपळीमध्ये स्वतःसाठी वेळ काढणे फार आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious symptoms appear in the body after lack of sleep take restful sleep to improve health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Best Sleep
  • sleep problems
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
1

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Why Does Eating Sweets Make To Sleep : गोड खाल्याने लगेचं झोप का येते ? काय आहे कारण, जाणून घ्या…
2

Why Does Eating Sweets Make To Sleep : गोड खाल्याने लगेचं झोप का येते ? काय आहे कारण, जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.