Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारात करा बदल

रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वाढत्या कोलेस्टरॉलमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 08:37 AM
रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

कोलेस्ट्रॉलचे प्रकार कोणते?
उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, अवेळी जेवण, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीरातील प्रत्येक अवयवांचे कार्य निरोगी असेल तर शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. पण रक्तप्रवाह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात असंख्य बदल जाणवू लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांच्या परिणामुळे आरोग्य बिघडते आणि खराब कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात हेल्दी फॅट्स तयार करतात. तर वाईट कोलेस्ट्रॉल शरीरात आवश्यक चरबी तयार करते. शरीरात वाढलेली अनावश्यक चरबी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन राहते, ज्याच्या परिणामांमुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा होत नाही. वाईट कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये तयार होणारा मेणाचा चिकट पदार्थ असतो, जो हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून राहतो. बैठी जीवनशैली आणि अतितिखट तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. रक्तात साचून राहिलेली खराब चरबी भविष्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.

खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • मळमळणे
  • भोवळ येणे
  • त्वचेखाली, कोपरांवर, गुडघ्यांवर किंवा टाचांवर पिवळे डाग निर्माण होणे
  • मेंदूपर्यंत रक्तप्रवाह कमी झाल्यास बोलण्यात किंवा दृष्टीत अडथळा निर्माण होणे
  • हातपाय सुन्न पडणे
  • छातीमध्ये हलक्याशा वेदना होणे
  • चालताना लगेच दम लागणे किंवा थकवा
वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश:

शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मांस, लोणी, चीज आणि इतर फूल फॅट डेअर प्रोडक्ट्स यांसारख्या चरबी असलेल्या पदार्थांचे सेवन न करता फायबरयुक्त पदार्थ खावेत. बीन्स, भेंडी, वांगी, नट्स, ओट्स, कडधान्ये, सफरचंद, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, फॅटी फिश आणि पेरू यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर लसूण खावा. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. याशिवाय आहारातून तेल आणि साखर पूर्णपणे बंद करावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

    Ans: कोलेस्टेरॉल हा शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असा मेणासारखा पदार्थ आहे, जो यकृतामध्ये तयार होतो आणि अन्नातूनही मिळतो. याचे जास्त प्रमाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.

  • Que: कोलेस्टेरॉलची सामान्य पातळी किती असावी?

    Ans: 100 mg/dL 1 0 0 m g / d L पेक्षा कमी, 60 mg/dL 6 0 m g / d L किंवा त्याहून अधिक

  • Que: उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे काय आहेत?

    Ans: सामान्यतः कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला "सायलेंट किलर" म्हणतात. मात्र, खूप वाढल्यास छातीत दुखणे, धाप लागणे, किंवा त्वचेवर पिवळसर डाग दिसू शकतात.

Web Title: These terrible symptoms appear after the level of bad cholesterol in the blood increases atherosclerosis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • cholesterol symptoms

संबंधित बातम्या

खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत? मग नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, हृद्य राहील हेल्दी
1

खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत? मग नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, हृद्य राहील हेल्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.