Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला ग्रीन टी ची चव आवडत नसेल तर या गोष्टी मिसळा

वजन कमी करण्यासाठी सर्रास ग्रीन टी हा उत्तम पर्याय समजला जातो. अगदी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला न घेता ग्रीन टी घेतला जातो. कधी अगदी सकाळी उपाशी पोटी ततर कधी दिवस संपवताना ग्रीन टी प्यायला जातो. ग्रीन टीची चव आजून कशी वाढवता येईल जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2024 | 02:21 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला ग्रीन टी तुरटपणामुळे प्यायची नसेल तर या 3 गोष्टी त्यात घाला, ज्यामुळे चव तर वाढेलच पण ग्रीन टीचे फायदेही वाढतील आणि वजन कमी करणे सोपे होईल.

ग्रीन टीचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत पण त्याच्या तुरट चवीमुळे बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी, विशेषतः तुमची चयापचय प्रणाली सुधारण्यासाठी ग्रीन टी प्यायची असेल, तर त्यामध्ये या 3 गोष्टी मिसळा आणि प्या. ग्रीन टी केवळ चव सुधारण्यास मदत करेल असे नाही तर ग्रीन टीचे आरोग्य फायदे दुप्पट करेल. बाजारात अनेक फ्लेवरचा ग्रीन टी उपलब्ध असला तरी नैसर्गिकरित्या बनवलेला ग्रीन टी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. ग्रीन टीची चव चांगली होण्यासाठी कोणती गोष्ट जोडली जाईल ते जाणून घ्या.

हेदेखील वाचा- फ्रीजमध्ये या गोष्टी ठेवल्यास चवीत बदल होण्याची शक्यता

ग्रीन टीचा इतिहास

चायनामधील मूळ असलेल्या ग्रीन टीचा शोध सम्राट शेगॉन याच्या काळात लागला. 600-700च्या शतकामध्ये लु यु या लेखकाने टी क्लासिकल या नावाचं पुस्तक ग्रीन टी वर लिहून प्रसिद्ध केले. ग्रीन टी हे प्राचीन काळापासून असलेलं एक प्राचीन पेय आहे. 1191 मध्ये लेखक झेन पिस्ट इसाई यांनी किस्सा योजोकी किंवा दी बूक ऑफ टी या पुस्तकामध्ये ग्रीन टी आपल्या शरीरातील महत्त्वाच्या पाच अवयवांसाठी कसे फायदेशीर आहे ते लिहून ठेवले आहे.

ग्रीन टीमध्ये सफरचंद सायडर व्हिनेगर घाला

सफरचंद सायडर व्हिनेगरची चव थोडी आंबट गोड असते. जेव्हा हे ग्रीन टीमध्ये मिसळले जाते तेव्हाग्रीन टीमध्ये घातल्यास ते ग्रीन टीची तुरटपणा कमी करण्यास मदत करते. एक कप ग्रीन टीमध्ये एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर घाला आणि प्या. हे फक्त चवच बदलत नाही तर वजन कमी करण्यासाठी याची मदत होते. खरं तर, बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी सफरचंद सायडर व्हिनेगर पितात.

हेदेखील वाचा- तिरुपती बालाजी मंदिरात केस दान का करतात? जाणून घ्या कथा

ग्रीन टीमध्ये घाला लिंबू

ग्रीन टीची चव वाढवण्यासाठी लिंबाचा रसाचा वापर भरपूर लोक करतात. याने चव वाढण्यासोबतच ते तब्येतीसाठी देखील फायदेशीर आहे. लिंबाचा रस ग्रीन टीच्या अॅटीऑक्सिडेंट्सला वाढवतात. ज्यामुळे इंफेक्शन होण्याचा धोका कमी असतो. सोबतच वजन कमी होण्यासदेखील मदत करतात.

ग्रीन टीमध्ये लाल द्राक्ष घाला

बाजारात लाल द्राक्ष उपलब्ध असतात. ग्रीन टी बनवताना एक द्राक्ष पाण्यामध्ये टाकून उकळवा आणि त्यात ग्रीन टी टाका. यामुळे द्राक्षांचा गोडवा आणि चव पाण्यातच विरघळणार नाही तर ग्रीन टीची तुरटपणाही कमी होईल. याशिवाय ग्रीन टी तब्येतीसाठी फायदेशीर आहे.

Web Title: Things you should mix in a green tea to develop taste

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 01:06 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
1

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा
2

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल
3

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin
4

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.