Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील ४५ वारसा स्थळांचा समावेश असून त्यात सारनाथची नव्याने भर पडली आहे. ऐतिहासिक स्मारके, प्राचीन मंदिरे, राष्ट्रीय उद्याने आणि नैसर्गिक वारसा स्थळे पर्यटकांना अनोखा अनुभव देतात. कुटुंबासोबत सुट्टी किंवा सांस्कृतिक पर्यटनासाठी ही ठिकाणे उत्तम पर्याय मानली जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 08:37 AM
UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

Follow Us
Follow Us:
  • युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील ४५ वारसा स्थळांचा समावेश असून त्यात सारनाथची नव्याने भर पडली आहे.
  • ऐतिहासिक स्मारके, प्राचीन मंदिरे, राष्ट्रीय उद्याने आणि नैसर्गिक वारसा स्थळे पर्यटकांना अनोखा अनुभव देतात.
  • कुटुंबासोबत सुट्टी किंवा सांस्कृतिक पर्यटनासाठी ही ठिकाणे उत्तम पर्याय मानली जातात.
भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक भारतात येतात. या ठिकाणांची फक्त सुंदरताच लोकांना आकर्षित करत नाही तर येथील भव्यता आणि इतिहास देखील ठिकाणाला आणखी खास बनवतो. अलिकडेच उत्तर प्रदेशमधील सारनाथ हे ठिकाण UNESCO च्या World Heritage Sites मध्ये सामील करण्यात आले आहे. या ठिकाणासोबतच आता युनेस्कोच्या यादीत भारतातील एकूण ४५ ठिकाण समाविष्ट झाले आहेत. सारनाथ, वाराणसीपासून साधरण १० किमी अंतरावर आहे. भगवान बुद्धांनी येथेच आपली पहिली शिकवण दिल्याचे सांगितले जाते. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. आज या लेखात आपण देशातील टाॅप १० देशांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये सामील करण्यात आलं आहे. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरतील.

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

सारनाथ

उत्तर प्रदेशातील सारनाथ हे ठिकाण युनेस्कोच्या यादीतील भारतातील ४५ वे स्थळ बनले आहे. हे ठिकाण भगवान बुद्धांशी संबंधित असल्याने दरवर्षी मोठ्या इथे संख्येने पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. हे बाैद्ध धर्माचे अत्यंत आदरणीय स्थळ मानले जाते.

ताजमहाल

आग्र्यातील ताजमहाल जगभरातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. याचा इतिहास आणि सफेद संगमरमरपासून बनलेला हा महाल अनेकांना थक्क करणारा आहे. शाहजहानने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ हा महाल बांधला होता ज्यामुळे त्याला प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते.

कोणार्क सूर्य मंदिर

ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिर तेथील दगडी डिजाईनसाठी खास करुन ओळखले जातो. धार्मिक मान्यतेनुसार, स्वत: सूर्यदेवाने या मंदिराची बांधणी केली आहे. पुरी शहरापासून अंदाजे ३५ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण १३ व्या शतकातील एक प्रसिद्ध मंदिर आहे.

सुंदरबन

सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीने वन म्हणून ओळखले जाते. इथे रॉयल बंगाल टायगरसहस अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतात. मुलांसोबत सहलीसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.

नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स

नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स हे उत्तरखंडमधील दोन सुंदर ठिकाणे आहेत. पर्वत, फुल आणि निसर्गाचे सुंदर दृष्य पाहायला आवडत असेल तर या ठिकाणांची निवड तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल.

पश्चिम घाट

पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेली सुमारे १,६०० किलोमीटर लांबीची एक महत्त्वाची पर्वतराजी आहे. इथे जंगल, हिरवळीने भरलेला प्रदेश पाहायला मिळतो.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

भारताच्या आसाम या राज्यात हे उद्यान वसले असून इथे जगभरातील अनेक निरनिराळ्या प्रकारचे प्राणी पाहयला मिळतात. हे ठिकाण प्रामुख्याने एकशिंगी गेंडा, हत्ती आणि वाघ यांच्या संरक्षणासाठी ओळखले जाते.

राजस्थानचे डोंगरी किल्ले

आपल्या ऐतिहासिक वारशासाठी राजस्थान खास करुन ओळखले जाते. आमेर, चित्तोरगड आणि कुंभलगड यांसारखे अनेक प्राचीन किल्ले पाहायला इथे पर्यटकांची गर्दी असते. किल्ल्यांची भव्यताच भक्त पर्यटकांना याकडे आकर्षित करत नाही तर इथला इतिहास देखील अनेकांना थक्क करणारा आहे.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

खजुराहो मंदिर

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरे इथले दगडी नक्षीकाम आणि जुन्या इतिहासासाठी प्रामख्याने ओळखले जाते. १२ व्या शतकात या मंदिराची बांधणी केली गेली होती आणि युनेस्कोच्या यादीत याचाही समाविष्ट करण्यात आला आहे.

अजिंठा आणि एलोरा लेणी

जर तुम्हीही एक दिवसासाठी कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर अजिंठा आणि एलोरा लेणी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. इथे भारताचा इतिहास, संस्कृती आणि सौंदर्य जवळून पाहायला मिळते.

Web Title: Top 10 unesco world heritage sites in india sarnath added travel destinations guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • UNESCO

संबंधित बातम्या

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…
1

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित
2

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित

Wieliczka Salt Mine: पोलंडमधील 700 वर्षे जुन्या मिठाच्या खाणीत जमिनीखाली वसलेले अद्भूत जग; गर्दी सांभाळण्यासाठी आता AI चा वापर
3

Wieliczka Salt Mine: पोलंडमधील 700 वर्षे जुन्या मिठाच्या खाणीत जमिनीखाली वसलेले अद्भूत जग; गर्दी सांभाळण्यासाठी आता AI चा वापर

मसुरी ट्रिपमध्ये ‘झरीपानी कॅसल’ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं ‘मुसाफिर कॅफे’
4

मसुरी ट्रिपमध्ये ‘झरीपानी कॅसल’ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं ‘मुसाफिर कॅफे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.