भारताची संस्कृती, इतिहास आणि वास्तुकला जगभर प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हवामान सुखद असल्याने धोलावीरा, हम्पी, खजुराहो, महाबलीपुरमसारखी युनेस्को स्थळे पाहण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.
Shivaji Maharaj Forts : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाला आहे. या घटनेचा आज विधीमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांनी जल्लोश केला.