महाराष्ट्राचा पारंपरिक नाश्ता, झटपट घरी बनवा खरपूस भाजलेलं धिरडं; चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही रेसिपी
नवनवीन रेसिपीजच्या शोधात आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्राच्या पारंपारिक नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याचे नाव आहे धिरडं. हा एक झटपट तयार होणारा पदार्थ आहे जो सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो. धिरड म्हणजे साधारणतः पातळसर थालीपीठासारखं असतं, जे भाजणी, तांदळाचं पीठ, किंवा गव्हाच्या पिठातून बनवलं जातं. सकाळचा नाश्ता किंवा हलकंफुलकं रात्रीचं जेवण म्हणून धिरडी खूपच लोकप्रिय आहेत. ह्यात वेगवेगळ्या भाज्या, मसाले घालून चवीनुसार बदल करता येतो.
लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा भाजलेल्या शिमला मिरचीची चटणी, नोट करून घ्या पदार्थ
अनेकदा आपण हेल्दी पदार्थांच्या नादात सँडविच, सॅलड अशा पाश्चात्य पदार्थांकडे वळतो पण आपले महाराष्ट्रीयन पदार्थच इतके पौष्टिक असतात ज्याकडे आपले लक्षच जात नाही. धिरडे देखील एक असाच पौष्टीक नाश्ता आहे ज्याचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करू शकता. खरपूस भाजलेल्या या धिरड्यांची चव तुम्हाला हे खाण्यापासून रोखू शकणार नाही, इतकी चविष्ट हिची चव लागते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती: