Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्यूमर मॅपिंग ठरू शकणार गेमचेंजर! रचनेचा सखोल अभ्यास उपचार निवड अधिक अचूक करणार

भारतात अनेक रुग्ण कॅन्सरच्या उशिरा टप्प्यावर निदानासाठी येतात. अशावेळी उपचार अधिक गुंतागुतीचे आणि खर्चिक ठरतात, या नव्या तंत्रज्ञानामुळे वैयक्तिक उपचार शक्य होणार, तसेच संसाधनांचा योग्य वापर होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 09:00 AM
ट्यूमर मॅपिंग ठरू शकणार गेमचेंजर! रचनेचा सखोल अभ्यास उपचार निवड अधिक अचूक करणार

ट्यूमर मॅपिंग ठरू शकणार गेमचेंजर! रचनेचा सखोल अभ्यास उपचार निवड अधिक अचूक करणार

Follow Us
Follow Us:

कॅन्सर उपचार क्षेत्रात आशेचा किरण दाखवणारे एक महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. ट्यूमरच्या केवळ जनुकांवर नव्हे, तर त्याच्या संपूर्ण रचनेवर आधारित उपचार पद्धती विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेतील भारतीय संशोधक यजस शहा आणि त्यांच्या टीमने केलेल्या या अभ्यासामुळे कॅन्सर समजून घेण्याची पद्धतच बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, त्यांनी हे संशोधन टेम्पस एआयमध्ये काम करत असताना पूर्ण केले आहे. या संशोधनात ‘स्पेशियल ट्रान्सक्रिप्टोमिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्यूमरमधील पेशींची मांडणी, त्यांचे स्थान आणि परस्पर संबंध यांचा तपशीलवार नकाशा तयार करण्यात आला. त्यामुळे ट्यूमर हा एकसंध नसून वेगवेगळ्या ‘झोन’मध्ये विभागलेला असतो, हे स्पष्ट झाले आहे. या प्रत्येक भागाचा कॅन्सरच्या वाढीवर आणि उपचारांच्या परिणामकारकतेवर थेट प्रभाव पडतो.(फोटो सौजन्य – istock)

नवजात बाळं-लहान मुलं, बालकांमधील कॅन्सरमध्ये सुचवण्यात येणाऱ्या जीनोमिक चाचण्या, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

नव्या तंत्रज्ञानामुळे वैयक्तिक उपचार शक्य

भारतात अनेक रुग्ण कॅन्सरच्या उशिरा टप्प्यावर निदानासाठी येतात. अशावेळी उपचार अधिक गुंतागुतीचे आणि खर्चिक ठरतात, या नव्या तंत्रज्ञानामुळे वैयक्तिक उपचार शक्य होणार, तसेच संसाधनांचा योग्य वापर होईल, तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होऊ शकतो. हे संशोधन अद्याप प्रारंभिक टप्प्यात असले तरी कॅन्सर उपचारात मोठा बदल घडवण्याची क्षमता त्यात आहे. भविष्यात कॅन्सरचे निदान आणि उपचार हे केवळ जनुकांवर आधारित न राहता, ट्यूमरच्या सपूर्ण रचनेचा विचार करून अधिक अचूक पद्धतीने केले जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कॅन्सरविरोधातील लढ्यात हा शोध खरोखरच ‘गेमचेंजर’ ठरू शकतो.

‘ट्यूमरची रचना का महत्त्वाची?

आतापर्यंत कॅन्सरचा अभ्यास मुख्यतः जनुकांवर आधारित होता. मात्र, या संशोधनातून असे दिसून आले आहे की, ट्यूमरमध्ये काही भागात कॅन्सर पेशी जास्त असतात.काही भागात रोगप्रतिकारक पेशी असल्या तरी त्यानिष्क्रय असतात. काही भागात दोन्हींचे मिश्रण असते. यामुळेच अनेकदा उपचार अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत.ट्यूमरचा हा ‘नकाशा’ समजल्यास उपचार अधिक परिणामकारक होऊ शकतात.

देशभरात Cervical Cancer जागरूकता मोहिमेला सुरुवात! एमएसडी इंडियाने राबवलेल्या उपक्रमात माधुरी दीक्षितचा सहभाग

आज अनेक कॅन्सर रुग्णांना एकच उपचार सर्वांसाठी या पद्धतीमुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. नव्या संशोधनामुळे आता प्रत्येक रुग्णासाठी वेगळा आणि अचूक उपचार ठरवणे शक्य होणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्यूमर मॅपिंग म्हणजे काय?

    Ans: ट्यूमर मॅपिंग ही अशी आधुनिक तंत्रज्ञान प्रक्रिया आहे ज्यामध्ये ट्यूमरची रचना, पेशींचे स्वरूप आणि त्यातील बदलांचा सखोल अभ्यास केला जातो.

  • Que: ट्यूमर मॅपिंग कसे उपयोगी ठरते?

    Ans: यामुळे डॉक्टरांना कॅन्सरचा प्रकार आणि त्याची वाढ समजण्यास मदत होते, त्यामुळे अधिक अचूक उपचार निवडणे शक्य होते.

  • Que: ट्यूमर मॅपिंगमुळे उपचारांमध्ये काय बदल होऊ शकतो?

    Ans: रुग्णाच्या ट्यूमरनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार करता येते. त्यामुळे उपचारांचा परिणाम अधिक प्रभावी होण्याची शक्यता वाढते.

Web Title: Tumor mapping can be a game changer a thorough study of the structure will make treatment selection more accurate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • brain
  • brain tumor
  • health care news

संबंधित बातम्या

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला
1

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत
2

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

३५ वर्षीय महिलेच्या ‘झटक्यां’मागे आढळला दुर्मिळ ऑटोइम्यून मेंदूविकार; किम्स हॉस्पिटलमध्ये वेळेत निदानामुळे प्रकृतीत सुधारणा
3

३५ वर्षीय महिलेच्या ‘झटक्यां’मागे आढळला दुर्मिळ ऑटोइम्यून मेंदूविकार; किम्स हॉस्पिटलमध्ये वेळेत निदानामुळे प्रकृतीत सुधारणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.