Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा
नवरात्रीचा सण सुरु झाला असून या सणात देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास केला जातो. आता इतके दिवस उपवास करायचा म्हटलं की, पदार्थांची लिस्टही मोठी असायला हवी. उपवासाचे तेच तेच पदार्थ जसे की, साबूदाणा खिचडी, उसळ, बटाटे चिप्स हे पदार्थ सर्वांच्याच ओळखीचे आहेत पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही उपवासाचा डोसा देखील तयार करु शकता. होय, तुम्ही बरोबर ऐकले आज आपण भगरीपासून उपवासाचा डोसा कसा तयार करायचा ते जाणून घेणार आहोत.
भारतीय पाककृतीत डोसा हा दक्षिणेकडून आलेला परंतु संपूर्ण देशभर लोकप्रिय झालेला पदार्थ आहे. साधारणत: डोसा तांदूळ आणि उडीद डाळ यापासून बनवला जातो. पण उपवासाच्या दिवसात किंवा हलक्या आहारासाठी आपण वेगवेगळ्या धान्यांचा वापर करून डोश्याला एक वेगळा आणि पौष्टिक स्वाद देऊ शकतो. त्यापैकीच एक खास रेसिपी म्हणजे भगरीचा डोसा. भगर उपवासात खाल्ली जाते आणि पचायला हलकी असते.
भगर प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि खनिजांनी युक्त असल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उपवासाच्या वेळी भगरपासून अनेक पदार्थ केले जातात जसे की खिचडी, थालीपीठ, लाडू; पण डोसा हा प्रकार उपवासात झटपट आणि क्रिस्पी लागतो. हा डोसा बनवायला अगदी सोपा आहे आणि त्यासाठी खूप साहित्य लागत नाही. विशेष म्हणजे हा डोसा बाहेरून कुरकुरीत तर आतून मऊसर लागतो आणि दही, नारळाची चटणी किंवा साध्या लोण्यासोबत खाल्ला तर अजूनच छान चवदार लागतो. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
कृती