Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात ‘असे’ छोटे बदल केल्यास मिळतील मोठे फायदे; वाचा वास्तुशास्त्राचे हे नियम

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठी घरात काही बदल केले पाहिजेत. कधी कधी आपल्याला छोट्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागते. वास्तूशी संबंधित झालेल्या चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग उद्भवतात. घरातील आनंदी वातावरण नाहीसं होतं.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 17, 2022 | 04:57 PM
घरात ‘असे’ छोटे बदल केल्यास मिळतील मोठे फायदे; वाचा वास्तुशास्त्राचे हे नियम
Follow Us
Follow Us:

घर बांधताना वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास नकारात्मक ऊर्जा राहते, असे वास्तुशास्त्र तज्ज्ञांचे मत आहे. वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तज्ञांनी याविषयी काही नियम सांगितले आहेत. अशा स्थितीत घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठी घरात काही बदल केले पाहिजेत. कधी कधी आपल्याला छोट्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागते. वास्तूशी संबंधित झालेल्या चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग उद्भवतात. घरातील आनंदी वातावरण नाहीसं होतं.

तुळस – हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावावे, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. याशिवाय घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. अशा प्रकारे तुळशीचे रोप लावल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. सोबतच घरात आनंद अबाधित राहतो.

घरातील देव्हारा – वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्याची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू. त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. तसेच देव्हारा थोड्या उंचीवर असावा.

घड्याळाची दिशा – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी घड्याळ लावले नसेल तर जीवनात अनेक आर्थिक समस्या येतात. वास्तूनुसार घरामध्ये घड्याळ कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये. घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं चांगलं मानलं जातं.

 

 

Web Title: Use these vastushastra remedies while building new home nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2022 | 04:50 PM

Topics:  

  • lifestyle tips
  • Vastu Tips
  • Vastushastra

संबंधित बातम्या

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
1

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम
2

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम

आता लग्नही ट्रायल मोडमध्ये… जमलं तर ठिक नाहीतर व्हा विभक्त, काय आहे मॅरेजचा नवा ट्रेंड ‘स्टार्टर मॅरेज’
3

आता लग्नही ट्रायल मोडमध्ये… जमलं तर ठिक नाहीतर व्हा विभक्त, काय आहे मॅरेजचा नवा ट्रेंड ‘स्टार्टर मॅरेज’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.