• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Vaccination On Cervical Cancer Expert Advice Know The Result

Cervical Cancer: लसीकरणाने प्रतिबंध करता येणार गर्भाशयाचा कर्करोग, तज्ज्ञांचा सल्ला

Cervical Cancer: महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळून येतात. हल्ली तर ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. मात्र लसीकरणामुळे आता हा कॅन्सर बरा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 30, 2024 | 11:23 AM
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे अर्थात सर्व्हायकल  (cervical) कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात सुमारे १ लाख २५ हजार महिलांना या कर्करोगाचे निदान होते व त्यातील ७५ हजार जणींचा मृत्यू होतो. यातील बहुतांश, म्हणजे ९५ टक्के महिलांना ह्यूमन पापिलोमाव्हायरसमुळे (HPV-  Human Papillomavirus) हा कर्करोग होतो. गर्भाशय मुखातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका उद्भवत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

असुरक्षित लैंगिक संबंध, एका पेक्षा अधिक लैंगिक भागीदार, लैंगिक संक्रमणातून होणारे आजार,  धूम्रपान ही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. नियमित तपासणी, अचूक निदान आणि लसीकरण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्याचे तीन प्रभावी मार्ग आहेत. या कर्करोगापासून बचाव करण्याबाबत जागरूकता खूपच कमी आहे. चिंताजनक बाब म्हणजे सर्वसाधारण १० टक्क्यांपेक्षा कमी महिला या तपासणी करतात. या कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसतानाही महिलांनी पॅप स्मीअर [ PAP Smear]  तपासणी करणे आवश्यक असते. (फोटो सौजन्य – iStock) 

लसीकरणाला सुरूवात 

लसीणकरणाने होईल कॅन्सर बरा

लसीणकरणाने होईल कॅन्सर बरा

कॅन्सरची ही लस मुलींना देता येते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, 2030 पर्यंत एचपीव्हीचे 90 टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 140 देशांनी आता एचपीव्हीचे लसीकरण सुरू केले आहे. 

हेदेखील वाचा – सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये का होत आहे झपाट्याने वाढ? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

काय सांगतात तज्ज्ञ

लसीकरण करण्याचे फायदे, कधी आणि कोणत्या वयात करावे

लसीकरण करण्याचे फायदे, कधी आणि कोणत्या वयात करावे

डॉ मृणाल परब, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, कॅन्सर तज्ज्ञ  म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या सांगण्यानुसार HPV  (HPV-  Human Papillomavirus) वॅक्सीन चे 3 डोस घेतल्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर (cervical cancer) पासून 100% कायमचे संरक्षण मिळते तसेच या वॅक्सीन मुळे पुरुषांमध्ये होणाऱ्या पेनाइल ( Penile cancer ) चे पण प्रमाण कमी होते हे वॅक्सीन 9 ते 45 वर्षापर्यंत सर्व मुलामुलींना आणि स्त्री पुरुषांनी घेणे योग्य राहील. 

हेदेखील वाचा – तपासणी व उपचाराअंती ‘सर्व्हिकल कॅन्सर’ बरा होऊ शकतो

ही लस कधी घ्यावी

लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी पौगंडावस्थेत मुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. अगदी 35 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढ महिला देखील या लसीसाठी पात्र आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. डॉ मृणाल परब यांच्या मते लैंगिकदृष्ट्या सक्रिय झाल्यानंतरही या वॅक्सीन मुळे 60 ते 70% कॅन्सरचे प्रमाण कमी होते.

कधी करावी चाचणी

रुटीन पॅप स्मीअर किंवा एचपीव्ही चाचणी गर्भाशय मुखाच्या पेशींमध्ये बदल शोधण्यात मदत करू शकते. महिलांनी वयाच्या ३० वर्षांनंतर दर 3 ते 5 वर्षांनी ही तपासणी करत राहावी. त्याच वेळी, एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांनी वयाच्या 25 व्या वर्षापासून दर तीन वर्षांनी चाचणी घेणे सुरू केले पाहिजे.

Web Title: Vaccination on cervical cancer expert advice know the result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • Cervical Cancer

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Global Food Market Trend: महागाईला लागला ब्रेक! जागतिक अन्नधान्याच्या किमती सलग पाचव्या महिन्यात घसरल्या

Global Food Market Trend: महागाईला लागला ब्रेक! जागतिक अन्नधान्याच्या किमती सलग पाचव्या महिन्यात घसरल्या

Feb 09, 2026 | 10:41 AM
साठवणीच्या धान्याला कायमच कीड लागते? मग ‘हे’ प्रतिबंधात्मक उपाय केल्यास धान्य राहील सुरक्षित

साठवणीच्या धान्याला कायमच कीड लागते? मग ‘हे’ प्रतिबंधात्मक उपाय केल्यास धान्य राहील सुरक्षित

Feb 09, 2026 | 10:40 AM
Baramati By Election:अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून SIR  प्रक्रिया सुरू

Baramati By Election:अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रिया सुरू

Feb 09, 2026 | 10:37 AM
Japan Election 2026 : जपानच्या निवडणुकीत पंतप्रधान ताकाइची प्रचंड बहुमतांनी विजयी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 

Japan Election 2026 : जपानच्या निवडणुकीत पंतप्रधान ताकाइची प्रचंड बहुमतांनी विजयी; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 

Feb 09, 2026 | 10:36 AM
Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!

Feb 09, 2026 | 10:33 AM
‘आज की पार्टी कोच के तरफ से..’ गौतम गंभीरच्या घरी डिनर पार्टीला लावली भारतीय संघाने हजेरी! टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीला

‘आज की पार्टी कोच के तरफ से..’ गौतम गंभीरच्या घरी डिनर पार्टीला लावली भारतीय संघाने हजेरी! टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीला

Feb 09, 2026 | 10:24 AM
फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या

Feb 09, 2026 | 10:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.