विटामिन डी ची कमतरता जाणवू लागल्यानंतर 'ही' लक्षणे दिसतात
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीराला पोषण आहाराची आवश्यकता असते. पण हेच पोषक घटक शरीराला मिळाले नाहीतर शरीरात विटामिनची कमतरता जाणवू लागते. शरीरात विटामिनची कमतरता जाणवू लागल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी हाडे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि मूड चांगला ठेवण्यासाठी विटामिन डी आवश्यक आहे. पण याच विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाली तर हळूहळू आरोग्य बिघडू लागते. अनेकदा शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर कमकुवत हाडे, नैराश्य आणि थायरॉईड यांसारख्या अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये, म्हणून आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला विटामिन डी कमी झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसू लागतात? कोणते उपाय करून विटामिन डी ची कमतरता भरून काढावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: बटाट्याचे चिप्स आरोग्यासाठी गुणकारी आहेत का? जाणून घ्या आहारतज्ज्ञांचे मत
हे देखील वाचा: 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी
विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय