Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमध्ये या गोष्टी मिसळून रात्री चेहऱ्यावर लावा; सकाळी उठताच चेहऱ्यावरील काळे डाग होतील दूर

Skincare Tips: ग्लोइंग आणि हेल्दी त्वचेसाठी पार्लरमध्ये हजारो रुपये घालवताय मग थांबा. त्वचेवरील डाग आणि मुरुमे दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई आणि गुलाबजलचे मिश्रण तुमची यात मदत करू शकतं. याचा वापर आणि फायदे जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2025 | 08:15 PM
व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमध्ये या गोष्टी मिसळून रात्री चेहऱ्यावर लावा; सकाळी उठताच चेहऱ्यावरील काळे डाग होतील दूर

व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमध्ये या गोष्टी मिसळून रात्री चेहऱ्यावर लावा; सकाळी उठताच चेहऱ्यावरील काळे डाग होतील दूर

Follow Us
Follow Us:

बदलत्या वातावरणामुळे आपली स्किन डॅमेज होत असते. स्किन डॅमेज होण्यापासून वाचवायचे असल्यास आपल्या चेहऱ्याची योग्य काळजी घेणे गरजचे असते. चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी रात्रीच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. रात्री आपली त्वचा टवटवीत होते, म्हणजेच पेशींची दुरुस्ती होते. यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल तुमची मदत करू शकते. व्हिटॅमिन-ई आणि गुलाबजल यांचे संमिश्र त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.हे केवळ त्वचेचे पोषण करत नाही तर कोरडेपणा, सुरकुत्या, मुरुम आणि काळे डाग यांसारख्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. चला तर मग रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई कॅप्सूल गुलाबजलमध्ये मिसळून लावल्याने त्वचेला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया.

गुलाबजल आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूल लावण्याचे फायदे

त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करते

गुलाब पाणी हे एक नैसर्गिक टोनर आहे, जे त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित करते, तर व्हिटॅमिन ई एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. दोन्ही एकत्र लावल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते आणि कोरडेपणाची समस्या दूर होते. विशेषतः कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी हे अधिक फायदेशीर ठरू शकते.

एंटी-एजिंग प्रभाव

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे मुक्त रॅडिकल्सशी लढून त्वचेची वृद्धत्व प्रक्रिया मंद करतात. गुलाबपाण्यात मिसळल्यास ते सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा कमी करते, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार दिसते.

डार्क सर्कल्स आणि पिगमेंटेशन करते कमी

व्हिटॅमिन ईमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचेची वृद्धत्व मंदावते. गुलाबपाण्यात मिसळल्यास ते सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा कमी करते, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार दिसू लागते.

मुरुम आणि बॅक्टेरियापासून करते संरक्षण

गुलाब पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे मुरुमांना कारणीभूत बॅक्टेरिया नष्ट करतात. व्हिटॅमिन ई मुरुमांचे चिन्ह कमी करून त्वचेला बरे करण्यास मदत करते.

सन डॅमेजपासून वाचवते आणि त्वचेला निखार आणते

उन्हामुळे त्वचेला इजा झाली असल्यास, गुलाबपाणी आणि व्हिटॅमिन ई त्वचेला दुरुस्त करण्यास मदत करते. यामुळे सनबर्न आणि टॅनिंगची समस्या कमी होते. हे मिश्रण त्वचेच्या मृत पेशी काढून टाकून नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. याच्या नियमित वापराने त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि त्वचा निरोगी बनते.

अशाप्रकारे करा वापर

  • एक चमचा गुलाब पाण्यात एक व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचे तेल मिक्स करा
  • रात्री झोपण्यापूर्वी हे चेहऱ्यावर लावा
  • हळूवारपणे मसाज करा आणि 20-30 मिनिटे सोडा
  • जर त्वचा खूप कोरडी असेल तर ती रात्रभर राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवून टाका
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या पॅच टेस्ट करून पहा.

Web Title: Vitamin e capsule with rose water will help to remove dark spots of the skin lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle tips
  • skin care tips
  • Vitamin E

संबंधित बातम्या

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
1

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना
2

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
3

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
4

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.