
दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल
अनेकांना ठाऊक नाही पण आपल्या स्वयंपाकघरातच अनेक अशा गोष्टी दडलेल्या असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायद्याच्या ठरतात. त्वचेसाठी अनेक उपचारही घेतले जातात पण यासाठी आपला खिसा भरलेला असायला हवा. अशात आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी फायदेशीर ठरणारा एक स्वस्त आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहे ज्याच्या मदतीने घरच्या घरी त्वचेची काळजी राखली जाईल. हा उपाय म्हणजे लवंगाचा वापर! लवंगामध्ये जंतुनाशक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुम, डाग, जळजळ कमी करण्यास आणि त्वचेला चमक आणण्यास मदत करतात.
साहित्य
बनवण्याची पद्धत