Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लास स्किन मिळवण्यासाठी Vitamin-E करेल तुमची मदत; फक्त ‘या’ पद्धतींचा अवलंब करा

Beauty Tips: त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-ई'चा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो. अशा परिस्थितीत, आज या लेखात आपण काचेची त्वचा मिळविण्यासाठी व्हिटॅमिन ई कसे वापरावे हे जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2025 | 08:47 AM
ग्लास स्किन मिळवण्यासाठी Vitamin-E करेल तुमची मदत; फक्त 'या' पद्धतींचा अवलंब करा

ग्लास स्किन मिळवण्यासाठी Vitamin-E करेल तुमची मदत; फक्त 'या' पद्धतींचा अवलंब करा

Follow Us
Follow Us:

आजकाल प्रत्येकजण आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी अनेक नवनवीन पद्धतींचा वापर करतात. त्वचेवरील तेज वाढवण्याची आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन कॅप्सूलचा वापर करू शकता. हे कॅप्सूल बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होईल. याच्या मदतीने तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवून आणखीन बहारदार बनवू शकता. सध्या ग्लास स्किनचा ट्रेंड फार वाढत आहे, अशात या काचेसारख्या त्वचेसाठीही व्हिटॅमिन इ कॅप्सूलचा वापर करता येईल.

व्हिटॅमिन ईला टोकोफेरॉल देखील म्हणतात. हे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, निरोगी त्वचेला प्रोत्साहन देते. हे रिप्रोडक्टिव हेल्थला देखील समर्थन देते. व्हिटॅमिन ई हे एक फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, जे शरीरात स्टोर देखील केले जाते. व्हिटॅमिन ई अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे काळे डाग कमी करते आणि पिगमेंटेशन देखील कमी करते. त्यामुळे, तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये व्हिटॅमिन ईचा समावेश केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात. आज आपण या लेखात व्हिटॅमिन इ कॅप्सूलचा चेहऱ्यावर कसा वापर करता येईल ते जाणून घेणार आहोत.

भारतात Haunted Places ची क्रेझ वाढत आहे, या झपाटलेल्या ठिकाणांना मिळाली लोकांची पहिली पसंती

World Sleep Day 2025: रोज रात्री एकाच वेळी झोपमोड होणे देत असते अनेक आजरांचे संकेत; वेळीच सावध व्हा

अशाप्रकारे त्वचेवर करा’ व्हिटॅमिन इ’चा वापर

  • यासाठी प्रथम 3 चमचे एलोवेरा जेल, 3 व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि ½ टीस्पून गुलाबजल मिसळा आणि पेस्ट तयार करा
  • तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे तशीच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकते आणि त्वचा हायड्रेट राहते
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडा. त्यात बीटरूटचा रस घाला. हे गुलाबी रंग देईल, ज्याचा वापर ओठांना मऊ आणि गुलाबी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो
  • मॉइश्चरायझरमध्ये व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिसळल्याने ते हायड्रेटिंग नाईट क्रीम म्हणून काम करते
  • व्हिटॅमिन ईची कॅप्सूल फोडून त्यात बदाम मिसळून डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे दूर होतात
  • मुलतानी माती असो किंवा बेसनाचा फेस पॅक, तुमच्या फेस पॅकमध्ये व्हिटॅमिन-ई कॅप्सूल फोडून, ​​मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. तथापि, तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा जास्त वापर टाळावा कारण यामुळे त्वचा तेलकट होते
  • तुमच्या आहारात सूर्यफुलाच्या बिया, बदाम, हेझलनट्स, पालक, एवोकॅडो, शेंगदाणे, किवी, टोफू, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, लाल शिमला मिरची इत्यादी व्हिटॅमिन-ई समृद्ध पदार्थांचा समावेश करा
 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Vitamin e will help you to get glass skin just follow these methods beauty tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle tips
  • Vitamin E

संबंधित बातम्या

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक
1

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
2

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

Makeup Causes Cancer:  मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
3

Makeup Causes Cancer: मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.