Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

तुम्ही काजळ आणि सुरमा या दोन्हींचे नाव ऐकले असेल. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याची या दोन्हींचा वापर होत असतो. दोन्ही दिसायला जरी सारखे असले तरी दोन्हींमध्ये काही भिन्नता आहे. सुरमा आणि काजळ यातील फरक कोणाला विचारला तर अनेकांना याचे उत्तर माहिती नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दोन्हींमधील फरक विस्तारपूर्वक सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2024 | 06:00 AM
सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

काजळ आणि सुरमा हे दोन्ही शब्द तुम्ही निश्चितच ऐकले असावेत. या दोन्हींचा वापर डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्याला एकप्रकारे आपल्याला आत्मविश्वास मिळवून देत असत आणि यात काजळ-सुरम्याची फार मदत होत असते. सुंदर दिसण्यासाठी विशेषतः महिला या सौंदर्य उपकरणाचा वापर करत असतात. अनेकदा लोक या दोन्हींमध्ये गोंधळताना दिसून येतात. या दोन्हीतील फरक विचारला की बहुतांश लोकांना याचे उत्तर ठाऊक नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुरमा आणि काजळमध्ये नक्की काय फरक आहे ते सांगणार आहोत.

सुरमा काय आहे?

सुरमा हा एक पावडरसारखा दिसणारा पदार्थ आहे, ज्याचा वापर डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याची केला जातो. सुरमा एक पारंपरिक ब्युटी प्रोडक्ट आहे. कोहिनूर नावाच्या दगडापासून सुरमा तयार केला जातो आणि सामान्यतः याचा रंग काळा असतो. याशिवाय सुरमा फक्त काळाच नाही तर पांढऱ्या रंगातही असतो. सुरमा वेगवगेळ्या प्रकारे बनवला जातो. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासह डोळ्यांच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो .उदाहरणार्थ, कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांसाठी सुरमा फायद्याचा असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे मायोपिया आणि मोतीबिंदूसारख्या रोगासाठीही सुरमा वापरला जातो.

हेदेखील वाचा – काळवंडलेला चेहरा गोरापान करण्यासाठी विटामिन ई चा वापर ‘या’ पद्धतीने करा, चेहऱ्यावर येईल चमक

काजळ काय आहे?

काजळ हे एक उतपादन आहे जे कार्बन वापरून बनवले जाते. काजळ सुरम्यापेक्षा जाड असते. आता बाजारात अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या कलरचे काजळ उपलब्ध आहेत. यामुळे डोळ्यांची कमी जळजळ होते. काजळची खास गोष्ट म्हणजे तुम्ही काजळ घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

सुरमा आणि काजळमध्ये काय फरक आहे?

  • सुरमा पावडर स्वरूपात उपलब्ध असतो आणि त्याच स्वरूपात याचा वापर केला जातो
  • काजळ ओलसर किंवा द्रव स्वरूपात वापरले जाते
  • सुरमा फक्त डोळ्यांना लावला जातो आणि त्याचा औषध म्हणूनही वापर केला जातो
  • मेकअप लूकसाठी काजळाचा वापर वेगवगेळ्या प्रकारे केला जातो, काजळ पापण्यांवरदेखील वापरले जाते
  • काजळ तुम्हाला वेगवेगळ्या रूपात मिळते. पण सुरमा फक्त पावडर स्वरूपात उपलब्ध आहे
  • काजळापेक्षा सुरमा डोळ्यांसाठी अधिक फायदेशीर मानला जातो
हेदेखील वाचा – लादी पुसताना पाण्यात ही चमत्कारी गोष्ट टाका आणि कमाल पहा! पाली, झुरळ राहतील दूर

सुरमा लावण्याचे फायदे

  • सुरमा हे जंतुनाशक आहे आणि हे डोळ्यांतील जंतू साफ करण्यास उपयुक्त ठरते
  • डोळ्याचे आजार टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सुरमा फायदेशीर ठरतो
  • यामुळे डोळे थंड आणि स्वच्छ राहतात
  • डोळ्यांसाठी सुरमाचा वापर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतो आणि धूळ त्यांच्यात प्रवेश करण्यापासून रोखतो असे मानले जाते

Web Title: What is difference between surma and kajal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा! पैठणी साडीवर आकर्षक पदर सौंदर्यात पाडतील भर, चारचौघांमध्ये दिसाल सुंदर
1

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा! पैठणी साडीवर आकर्षक पदर सौंदर्यात पाडतील भर, चारचौघांमध्ये दिसाल सुंदर

वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन!  सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर
2

वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन! सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर

हलव्याच्या दागिन्यांनी वाढवा मकरसंक्रांती सणाचा गोडवा! हळदीकुंकू समारंभात सौंदर्य दिसेल खुलून
3

हलव्याच्या दागिन्यांनी वाढवा मकरसंक्रांती सणाचा गोडवा! हळदीकुंकू समारंभात सौंदर्य दिसेल खुलून

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा
4

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.