Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता लग्नही ट्रायल मोडमध्ये… जमलं तर ठिक नाहीतर व्हा विभक्त, काय आहे मॅरेजचा नवा ट्रेंड ‘स्टार्टर मॅरेज’

What Is Starter Marriage : बदलत्या काळानुसार, नातेसंबंधातही अनेक बदल घडून येत आहेत. रिलेशनशिपचे नवनवीन ट्रेंड्स उदयाला येत असतानाच अलिकडे स्टार्टर मॅरेजची जोरदार चर्चा होत आहे. हे नक्की काय आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 08:15 PM
आता लग्नही ट्रायल मोडमध्ये... जमलं तर ठिक नाहीतर व्हा विभक्त, काय आहे मॅरेजचा नवा ट्रेंड 'स्टार्टर मॅरेज'

आता लग्नही ट्रायल मोडमध्ये... जमलं तर ठिक नाहीतर व्हा विभक्त, काय आहे मॅरेजचा नवा ट्रेंड 'स्टार्टर मॅरेज'

Follow Us
Follow Us:
  • ‘स्टार्टर मॅरेज’ हा ट्रेंड प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रिय होत आहे.
  • या संकल्पनेत लग्नाकडे दीर्घकालीन बांधिलकीऐवजी एक अनुभव म्हणून पाहिले जाते.
  • भारतात हा ट्रेंड अद्याप फारसा प्रचलित नसला तरी त्याबाबत चर्चा वाढत आहे.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण रिलेशनशिपमध्येच नवनवीन ट्रेंड्स येत नाहीयेत तर लग्नातही अनेक ट्रेंड्स फाॅलो केले जातात. आम्ही प्री-वेडिंग किंवा पोस्ट वेडिंगच्या ट्रेंडविषयी बोलत नाही आहोत तर स्टार्टर मॅरेज या नव्य ट्रेंडविषयी बोलत आहोत. स्टार्टर हा शब्द आपण आजवर खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये ऐकला असेल पण लग्नाचा याच्याशी काय संबंध आहे ते तुम्हाला माहिती आहे का? आजकाल लग्नानंतर अनेक जोडपे नातं टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करतात किंवा त्यांना आपल्या नात्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळेच लग्नात आता स्टार्टर मॅरेज नावाचा नवा ट्रेंड फाॅलो केला जात आहे. चला हा ट्रेंड नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

रुग्णसुरक्षा आणि नियमपालनाला सर्वाधिक प्राधान्य! कॅडिला फार्मास्युटिकल्सची पुन्हा स्पष्ट भूमिका, जाणून घ्या सविस्तर

काय आहे स्टार्टर मॅरेज?

आम्ही तुम्हाला सांगतो की, स्टार्टर मॅरेज हा नवा ट्रेंड भारतात फार नाही पण पश्चिमी देशांमध्ये अधिकतर फाॅलो केला जात आहे. हे एक असं लग्न आहे जे सामान्यपणे पाच वर्षे किंवा त्याहून कमी काळ टिकून राहतं. अशा लग्नाचा शेवट कोणत्याही अपत्यहीन घटस्फोटात होतो आणि लोक या अनुभवातून शिकून एका चांगल्या नात्याकडे वळतात. तथापि, भारतात हा ट्रेंड फार कमी चालतो. मुख्यत: भारतात हा ट्रेंड जवळपास अस्तित्वात नाहीये पण भविष्यात येण्याची शक्यता टाळता येत नाही.

कोणी दिला हा शब्द?

मिळालेल्या माहितीनुसार, या शब्दाचा वापर सर्वात पहिले न्यूयाॅर्क टाइम्समध्ये करण्यात आला. पत्रकार डेबोरा शुपॅक यांनी १९९४ च्या एका लेखात हा शब्दप्रयोग तयार केला. तथापि, अलीकडे हा नवीन शब्दप्रयोग अधिक प्रचलित होत आहे.

Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध

अनोख्या ट्रेंडचा उद्देश काय?

माहितीनुसार, आजकालचे तरुण स्टार्टर मॅरेजला एका नवीन अनुभवासारखे पाहतात. याचा अर्थ असा आहे की, काही वेळासाठी लग्न करा आणि पाहा की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत किती काळ एकत्र राहू शकता किंवा नात्याला चालवू शकता. या नव्या ट्रेंडविषयी बोलणं केलं तर स्टार्टर मॅरेज साधारण ५ वर्षांपर्यंत चालतं. यादरम्यान जर तुमच्यात वाद-भांडणं झाली तर तुम्ही नात्यातून वेगळे होत घटस्फोट घेऊ शकता आणि यानंतर आपले नवीन आयुष्य सुरु करु शकता. याचबरोबर जर तुम्ही या बंधनात आनंदी असाल आणि तुम्हाला यातून आनंद मिळत असेल तर तुम्ही नात्याला पुढे सुरु ठेवू शकता.

 

Web Title: What is starter marriage new relationship trend explained and why it is gaining attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • trends

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
2

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
4

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.