Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेफ्टी पिनमध्ये असलेलं छोटंसं छिद्र कशासाठी? उत्तर जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सेफ्टी पिन ही लहान दिसणारी पण रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी वस्तू आहे. मात्र तिच्या खालच्या बाजूला असलेलं छोटंसं गोल छिद्र का असतं, यामागे एक महत्त्वाचं वैज्ञानिक कारण दडलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 13, 2026 | 11:00 AM
सेफ्टी पिनमध्ये असलेलं छोटंसं छिद्र कशासाठी? उत्तर जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सेफ्टी पिनमध्ये असलेलं छोटंसं छिद्र कशासाठी? उत्तर जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Follow Us
Follow Us:
  • सेफ्टी पिनचा आपण प्रत्येकाने कधी ना कधी केला असेल.
  • याच्या खाली असलेलं छिद्र कशासाठी असतं ते तुम्हाला माहिती आहे का?
  • यामागे एक महत्त्वाचं कारण दडलेलं आहे.
आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या लहान असल्या तरी त्यांची मोठी मदत आपल्याला होत असते. कपडे जोडण्यापासून ते अगदी आपत्कालीन जुगाडापर्यंत, प्रत्येक घरात हमखास आढळणारी वस्तू म्हणजे ‘सेफ्टी पिन’. लहान दिसणारी ही पिन अनेक प्रकारे आपल्या कामी येते. आपण सर्वांनीच ती वापरली आहे; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, सेफ्टी पिनच्या खालच्या बाजूला असणारे छोटेसे गोल छिद्र कोणत्या कामी येते किंवा हे छिद्र नक्की का बनवलं असेल? आम्ही तुम्हाला सांगतो की, हे छिद्र केवळ डिझाईनचा भाग नसून, त्यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक कारण दडलेले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मासिक पाळीच्या वेळी येणाऱ्या रक्ताद्वारे समजून येतात ‘हे’ आजार, महिलांनी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

कारण काय आहे

सेफ्टी पिनला खालच्या बाजूला तार गोल फिरवून एक ‘कॉईल’ तयार केलेली असते. हेच छिद्र स्प्रिंगसारखे काम करते. या स्प्रिंगमुळे पिनच्या टोकाला योग्य अँगल आणि ताण मिळतो. हा ताणच पिनच्या अणकुचीदार टोकाला लॉकच्या आत घट्ट पकडून ठेवण्यास मदत करतो. पिन उघडू नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव सेल्फी पिनला हे छिद्र करण्यात आलेलं असत.

जगातील सर्वात Cheapest Country, इथे भारतातील गरीब व्यक्तीही बनेल करोडपती; देशापासून किती लांब आहे ते जाणून घ्या

इतिहास काय सांगतो

  • सेफ्टी पिनचा वापर काही आजचा नाही. प्राचीन काळी लेटिन भाषेत याला ‘फिबुला’ म्हटले जाई. असे मानले जाते की, कांस्य युगात युरोपमध्ये कपडे शरीरावर टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर सुरू झाला होता, मात्र, त्या काळातील पिन्सची रचना आजच्यापेक्षा वेगळी आणि गुंतागुंतीची होती.
  • आज आपण जी संप्रिंगवाली सेफ्टी पिन वापरतो, तिचा शोध १८४९ मध्ये वॉल्टर हंट यांनी लावला. त्यांनी एकाच तारेला अशा प्रकारे वळवले की, त्यातून संध्रिग मेकॅनिझम तयार झाले. यापूर्वी उत्तर युरोपमध्ये दोन वेगवेगळ्या भागांपासून पिन बनवली जात असे, ज्यामध्ये सप्रिंग नसायचे.
  • हंट यांच्या डिझाईनमुळे पिन वापरणे सोपे आणि सुरक्षित झाले. उत्तर युरोपात पिनमध्ये संप्रग नसायचे, फक्त एका छिद्रात दुसरे टोया अडकवले जाई. मध्य युरोपमध्ये एकाच तारेपासून पिन बनवली जाई, जी आजच्या पिनशी मिळतीजुळती होती.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: What is the use of safety pin small hole why it exists know scientific reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • amezing facts
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
3

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
4

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.