Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी चहा प्यावा की कॉफी? काय ठरते फायदेशीर कशाचा होतो तोटा

Tea Or Coffee In Uric Acid: जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिडची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेतलीच पाहिजे. तसेच, आपण चहा किंवा कॉफी पिऊ शकता की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी नक्की काय पिणे सुरक्षित आहे, चहा की कॉफी? हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 17, 2024 | 11:08 AM
युरिक अ‍ॅसिड रूग्णांसाठी काय योग्य चहा की कॉफी?

युरिक अ‍ॅसिड रूग्णांसाठी काय योग्य चहा की कॉफी?

Follow Us
Follow Us:

प्रत्येकाच्या शरीरात  युरिक अ‍ॅसिड असते. पण खाण्याच्या विकारांमुळे काही लोकांमध्ये  युरिक अ‍ॅसिड वाढते आणि ते क्रिस्टल्सच्या स्वरूपात शरीरात जमा होऊ लागते. याला गाउट म्हणतात. गाउट हा सांध्यातील गुठळ्यांचा आजार असून त्यामुळे असह्य वेदना होतात. त्यामुळे उठताना, बसताना आणि चालतानाही त्रास होतो. बोटांना आणि सांध्यांना सूज येते.

युरिक ॲसिड वाढविण्यात अन्नाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे गाउट किंवा युरिक ॲसिड वाढलेल्या प्रत्येक व्यक्तीने काळजीपूर्वक विचार करूनच आपला आहार ठरवला पाहिजे. कारण काही खाद्यपदार्थांमुळे युरिक ॲसिड वाढू शकते, यामध्ये सी फूड, कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल, जास्त साखरेचे पदार्थ, लाल मांस इत्यादीचा समावेश आहे. अशा लोकांना वाढत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर युरिक अ‍ॅसिड रूग्ण चहा किंवा कॉफी पिऊ शकतात की नाही असाही प्रश्न निर्माण होतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या अभ्यासानुसार जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock) 

कॉफी पिण्याचा परिणाम 

कॉफी पिण्याने काय होते

बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही दररोज कॉफी प्यायली तर तुम्ही दीर्घकाळापर्यंत गाउटचा धोका कमी करू शकता. हे डिकॅफ आणि कॅफिनेटेड कॉफी दोन्हीसाठी योग्य ठरते. मात्र, कॅफिनमुळे यामध्ये अधिक सुधारणा झाल्याचे दिसते. दुसरीकडे, काही अभ्यासात असेही आढळून आले आहे की ज्या महिला कॉफी पितात त्यांच्या रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते, जे गाउटचे कारण मानले जाते. कॉफीचा महिलांच्या संधिरोगाच्या जोखमीवर परिणाम होतो की नाही हे पाहण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

हेदेखील वाचा – शरीरात झपाट्याने वाढलेले युरीक अ‍ॅसिड 5 पद्धतीने झर्रकन करा कमी

चहामुळे युरिक ॲसिड वाढते का?

चहाचा परिणाम

युरिक ॲसिडच्या बाबतीत, ज्या पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते अशा गोष्टी खाण्यास मनाई आहे. कारण प्युरीनमुळे युरिक ॲसिडची पातळी वाढते आणि नंतर गाउटची समस्या उद्भवू लागते. अशा परिस्थितीत दुधासोबत चहा प्यायल्यास त्रास होऊ शकतो. कारण दुधात फॅट असते, ज्यामुळे युरिक ॲसिड वाढू शकते. चहा प्यायचा असेल तर दुधाशिवाय आणि साखरेशिवाय चहा प्यावा असे अभ्यासतही सांगण्यात आले आहे. 

हेदेखील वाचा – ‘ही’ तीन पानं रक्तात जमलेलं युरीक ॲसिड काढतात बाहेर, रोज चावून करा सेवन

काय सांगतो अभ्यास?

अभ्यासानुसार काय आहे सत्य

2014 च्या पद्धतशीर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कॉफीचा वापरयुरिक ॲसिडच्या कमी पातळीशी आणि हायपरयुरिसेमियाचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे, तर चहाचा वापर करणे चुकीचे ठरू शकते. अभ्यासामध्ये असेही सुचविण्यात आले आहे की, कॉफीमधील कॅफीन व्यतिरिक्त इतर संयुगे यासाठी जबाबदार असू शकतात आणि कॉफीच्या वापराशी संबंधित इंसुलिनची पातळी कमी होणे देखील भूमिका बजावू शकते. 

2016 च्या मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की स्त्रियांना त्यांच्या युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक कॉफी पिणे आवश्यक आहे आणि दररोज किमान एक कप प्यायल्याने पुरूष आणि महिला दोघांमध्येही संधिरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

Web Title: What should uric acid patients drink tea or coffee side effects and benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
1

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
2

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
4

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.