Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

2026 मध्ये येणाऱ्या लाँग वीकेंड्समुळे प्रवासप्रेमींना फिरण्यासाठी भरपूर संधी मिळणार आहेत. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत नियोजन करून तुम्ही निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा सुंदर अनुभव घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 26, 2025 | 08:24 AM
2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

Follow Us
Close
Follow Us:
  • 2026 हे नववर्ष काही दिवसांतच सुरु होणार आहे.
  • या नवीन अनेक लॉंग वीकेंड्स येत असून याचा फायदा घेत तुम्ही एक चांगली ट्रिप प्लॅन करू शकता.
  • चला नवीन वर्षाची संपूर्ण हॉलिडे लिस्ट जाणून घेऊया.
नवीन वर्ष 2026 हे भटकंतीप्रेमींसाठी खास ठरणार आहे. वर्षभरात येणाऱ्या लाँग वीकेंड्समुळे कामाच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. योग्य नियोजन आणि वेळेत बुकिंग केल्यास या सुट्ट्या तुमच्या आठवणींमध्ये भर घालतील. चला तर पाहूया 2026 मधील महत्त्वाचे लाँग वीकेंड्स आणि ट्रॅव्हल आयडिया.

Christmas 2025 : ड्रेसेस, मेकअप, फूटवेअर आणि ज्वेलरीसह यंदाच्या ख्रिसमस पार्टीला करा एलिगंट लूक

जानेवारी 2026

नवीन वर्षाची सुरुवातच सुट्ट्यांनी होते. 1 जानेवारी (गुरुवार) आणि 26 जानेवारी (सोमवार – प्रजासत्ताक दिन) या सुट्ट्यांमुळे दोन लाँग वीकेंड्स मिळतात. या काळात 1 ते 4 जानेवारी किंवा 23 ते 26 जानेवारी अशी ट्रिप प्लॅन करता येईल. दिल्लीहून जयपूर किंवा ऋषिकेश, तर मुंबईहून अलीबाग आणि नाशिक हे जवळचे व लोकप्रिय पर्याय आहेत.

मार्च 2026

मार्चच्या शेवटी 28 मार्च (शुक्रवार) रोजी सुट्टी असल्याने 28 ते 30 मार्च असा छोटा पण आरामदायक लाँग वीकेंड मिळतो. दिल्लीहून लॅन्सडाऊनसारखी शांत ठिकाणे किंवा मुंबईहून भंडारदऱ्याची निसर्गरम्य सहल करता येईल.

एप्रिल 2026

एप्रिलमध्ये गुड फ्रायडे (3 एप्रिल) ते ईस्टर (5 एप्रिल) असा छान वीकेंड आहे. दिल्लीहून आग्र्याला भेट देऊन ताजमहाल पाहण्याची संधी मिळेल, तर मुंबईहून माथेरानसारखी थंड हवेची जागा उत्तम पर्याय ठरेल.

ऑगस्ट 2026

28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनामुळे लाँग वीकेंड मिळतो. दिल्लीहून नीमराणा फोर्ट किंवा मुंबईहून गणपतिपुलेची समुद्रकिनारी सहल या काळात खास ठरू शकते.

ऑक्टोबर 2026

ऑक्टोबर महिना सुट्ट्यांनी भरलेला आहे. गांधी जयंती (2 ऑक्टोबर), दुर्गापूजा (17 ते 20 ऑक्टोबर) आणि वाल्मिकी जयंती (26 ऑक्टोबर) यामुळे प्रवासासाठी अनेक संधी मिळतात. या काळात जोधपूरसारखी ऐतिहासिक ठिकाणे किंवा पंचगणीसारखी हिलस्टेशन ट्रिप प्लॅन करता येईल.

नोव्हेंबर 2026

24 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती असल्याने 21 ते 24 नोव्हेंबर असा लाँग वीकेंड मिळू शकतो. अमृतसरची धार्मिक व सांस्कृतिक सफर किंवा मुंबईजवळील इगतपुरीची निसर्गभ्रमंती उत्तम ठरेल.

हा आहे मुंबईतील सर्वात पहिला चर्च, इथूनच जोडलेले आहे चर्चगेट स्टेशनचे नाव…

डिसेंबर 2026

वर्षाचा शेवट ख्रिसमस (25 डिसेंबर)च्या सुट्टीने गोड होतो. या काळात उदयपूरसारखी राजेशाही ठिकाणे किंवा फोर्ट कोच्चीसारखी वेगळी संस्कृती अनुभवता येईल. थोडक्यात सांगायचं तर, 2026 मधील लाँग वीकेंड्स हे प्रवासासाठी परफेक्ट आहेत. आधीच प्लॅनिंग करा, वेळेत तिकीट आणि हॉटेल बुक करा आणि भारताच्या विविध भागांमध्ये फिरून अविस्मरणीय आठवणी साठवा.

Web Title: When are long weekends in 2026 check holiday list and make travel plans travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • new year 2026
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Share Market Holiday: 2026 मध्ये शेअर बाजार कधी राहील बंद? जाणून घ्या सविस्तर 
1

Share Market Holiday: 2026 मध्ये शेअर बाजार कधी राहील बंद? जाणून घ्या सविस्तर 

Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 
2

Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 

चमचमीत आणि मजेदार… मुंबईतल्या या खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेलाय का?
3

चमचमीत आणि मजेदार… मुंबईतल्या या खाऊ गल्ल्यांमध्ये कधी गेलाय का?

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…
4

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.