Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel : भारताच्या या शहराला म्हटलं जात ‘‘पॅरिस ऑफ इंडिया’, इथे पाहायला मिळतो आर्ट आणि कल्चरचा उत्तम संगम

Paris of India : फ्रांसमधील पॅरिस हे शहर जगभरात आपल्या ऐतिहासिक वास्तु, संस्कृती आणि तिथल्या सुव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हालाही माहितीये का? देशातही असे एक ठिकाण आहे जे भारतातील पॅरिस म्हणून ओळखले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 08:45 AM
Travel : भारताच्या या शहराला म्हटलं जात ‘पेरिस ऑफ इंडिया’, इथे पाहायला मिळतो आर्ट आणि कल्चरचा उत्तम संगम

Travel : भारताच्या या शहराला म्हटलं जात ‘पेरिस ऑफ इंडिया’, इथे पाहायला मिळतो आर्ट आणि कल्चरचा उत्तम संगम

Follow Us
Follow Us:
  • हे शहर भारतातील सर्वात जुन्या नियोजित शहरांपैकी एक मानले जाते.
  • ऐतिहासिक वास्तू, एकसंध रंगसंगती आणि राजेशाही वारसा यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहे.
  • कला, हस्तकला, फॅशन आणि सांस्कृतिक परंपरांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याची ओळख आहे.
कधीही जगातील सर्वात सुंदर आणि सुव्यवस्थित शहरांचा विषय निघतो तेव्हा फ्रांसची राजधानी पेरिसचे नाव सर्वात पहिले मनात येते. पॅरिस हे भव्य वास्तुकला, रुंद रस्ते आणि तिथल्या साैंदर्यासाठी जगभरात ओळखले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? भारतातही असे एक शहर आहे जे पॅरिस ऑफ इंडियाच्या नावावरुन ओळखले जाते. चला हे ठिकाण नक्की कुठे आहे ते जाणून घेऊया.

Instagrammable Places In India : ट्रॅव्हल आणि फोटोशूटसाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत देशातील ही 5 ठिकाणे

भारतातील पॅरिस ऑफ इंडिया दुसरे कुणाला नाही तर राजस्थानातील जयपूर या शहराला म्हटले जाते. पिंकसिटीच्या नावाने चर्चित असलेले हे ठिकाण आपला ऐतिहासिक वारसा, किल्ले आणि राजवाड्यांसाठी खास करुन ओळखला जातो. पण याला पॅरिस ऑफ इंडिया का म्हटलं जातं ते जाणून घेऊया.

उत्कृष्ट नियोजन

पॅरिस आपल्या सरळ, रुंद रस्त्यांसाठी आणि ग्रीड प्रणालीसाठी ओळखला जातो. याप्रमाणेच जयपूर देखील एक उत्तम नियोजित शहर म्हणून ओळखले जाते. १७२७ मध्ये महाराजा सवाई जयसिंह द्विती यांनी या शहराची स्थापना केली. त्यांनी बंगाली वास्तुकार विद्याधर भट्टाचार्य यांच्या सोबतीने जयपूर शहराच्या स्थापनेची प्लॅनिंग केली. भारतातील सर्वात जुन्या आणि प्लॅन्ड शहरांमध्ये जयपूरचे नाव आवर्जून घेतले जाते.

सुंदर वास्तुकला

पॅरिसची ओळख तिथल्या ऐतिहासिक इमारती आणि त्यांच्या रंगरुपामुळे होते. याबरोबरच जयपूर देखील एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला असेच काहीसे दृष्य दिसून येईल. १८७६ मध्ये प्रिंस ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी संपूर्ण शहराला गुलाबी रंगात रंगवले गेले होते, तेव्हापासूनच सर्व ऐतिहासिक इमारतींना तोच रंग दिसून येतो. हवा महल, आमेर किला, सिटी पॅलिसे आणि जंतर-मंतरसारख्या इमारती पर्यटकांना तोच स्थापत्यकलेचा अद्भुत अनुभव देतात, जो पॅरिसमधील आयफेल टॉवर किंवा लूव्र संग्रहालयाला भेट दिल्यावर मिळतो.

आर्ट आणि कल्चरचे सेंटर

पॅरिसला जगातील आर्ट आणि फॅशन कॅपिटल मानले जाते तर जयपूर देखील भारतातील आर्ट आणि फॅशनचे सेंटर मानले जाते. हे शहर वर्षानुवर्षापासून कला, संगीत आणि हस्तकलेचे केंद्र बनले आहे. इथली लोकप्रिय ब्लू पाॅटरी, बांधणी साड्या, कुंदन आणि मीनाकारी दागिने, आणि हाताने बनवलेले ब्लॉक-प्रिंट देशभरच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत.

IRCTC : भाविकांसाठी मोठी सुवर्णसंधी! 18 दिवसांत घडणार 11 ज्योतिर्लिंग आणि 3 धामांचे दर्शन; पाहा संपूर्ण शेड्युल आणि तिकिटांचे दर

यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट

जयपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळेच या शहराला २०१९ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत सामील केले आहे. आपल्या या खासियतमुळेच जयपूर हे ठिकाण पॅरिस ऑफ इंडियाच्या नावाने ओळखले जाते.

 

Web Title: Which city is known as the paris of india travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Jaipur
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

Instagrammable Places In India : ट्रॅव्हल आणि फोटोशूटसाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत देशातील ही 5 ठिकाणे
1

Instagrammable Places In India : ट्रॅव्हल आणि फोटोशूटसाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत देशातील ही 5 ठिकाणे

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या
2

Travel News : समुद्राच्या आत वसलेल्या वॉटर व्हिलामध्ये घालवा सुट्टीचा आनंद, कुठे आहे ते जाणून घ्या

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या
3

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या
4

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.