Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गव्हाच्या चपातीपेक्षा 20 पट वेगाने पोटाची चरबी करेल ‘हे’ पीठ, डॉक्टरांनी सांगितले आजच खायला करा सुरूवात

तुम्हालाही वाढत्या लठ्ठपणाचा त्रास होत असेल, तर आहारात एक छोटासा बदल करून त्यापासून मुक्तता मिळवू शकता. येथे आम्ही तुम्हाला एका खास पिठाबद्दल सांगत आहोत, ज्याची चपाती लठ्ठपणा कमी करण्यास मदत करेल

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 28, 2025 | 04:27 PM
गव्हाच्या पिठापेक्षा कोणत्या पिठाच्या चपाती ठरतील उत्तम (फोटो सौजन्य - iStock)

गव्हाच्या पिठापेक्षा कोणत्या पिठाच्या चपाती ठरतील उत्तम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बिघडत चालल्या आहेत, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी लठ्ठपणा सर्वात सामान्य आहे. लठ्ठपणा केवळ वाईट दिसत नाही तर कालांतराने तो अनेक गंभीर आजारांचे कारण बनतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही शरीरावरील वाढत्या चरबीमुळे त्रस्त असाल आणि ते कमी करण्याचा सोपा मार्ग शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तज्ज्ञांकडून वजन कमी करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग जाणून घेऊया.

यामध्ये आपल्या खाण्याच्या सवयी महत्त्वाच्या ठरतात. आपण नेहमी जेवणात गव्हाच्या पिठाची चपाती खातो. मात्र त्याहीपेक्षा 20 पट गुणी ठरणारी चपाती आहे आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी याचा आपल्या नियमित आहारात उपयोग करून घेता येऊ शकतो (फोटो सौजन्य – iStock) 

तज्ज्ञ काय म्हणतात?

आयुर्वेदिक डॉ. रॉबिन शर्मा यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, डॉक्टरांनी एका अशा पिठाबद्दल सांगितले आहे जे गव्हाच्या पिठापेक्षा २० पट वेगाने चरबी जाळण्यास मदत करते.

भारतीय लोकांचे जेवण चपातीशिवाय अपूर्ण आहे. आपल्याला नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत आणि रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक जेवणात चपाती खायला आवडते. बहुतेक लोक यासाठी गव्हाची चपातीदेखील जास्त प्रमाणात खातात. तथापि, डॉ. रॉबिन यांनी सांगितले की, जर गव्हाची चपाती एका खास चपातीने बदलली तर ते जलद वजन कमी करण्यास मदत करू शकते.

थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!

कोणते खास पीठ?

जवाचे खास पीठ

लठ्ठपणा कमी करण्यासाठी, डॉक्टर जवाच्या पिठापासून बनवलेली चपाती खाण्याची शिफारस करतात. व्हिडिओमध्ये, डॉ. रॉबिन स्पष्ट करतात, ‘गव्हाच्या पिठापेक्षा जवामध्ये 3 पट जास्त प्रथिने, 4 पट जास्त फायबर आणि 20 पट जास्त चरबी जाळण्याची शक्ती असते.’

डॉक्टरांच्या मते, गव्हामध्ये ग्लूटेन आढळते, जे वजन वाढवण्याचे काम करते. तर बार्लीमध्ये बीटा ग्लुकन आढळते, जे चरबी जाळण्याची प्रक्रिया वाढवते. याशिवाय, बीटा ग्लुकन चयापचयदेखील वाढवते. चयापचय वाढल्यामुळे, शरीर अधिक कॅलरीज बर्न करण्यास सक्षम होते, जे तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. 

डाएटमध्ये कसा करावा समावेश?

वेळीच करा डाएटमध्ये खायला सुरू

  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी, डॉक्टर जवाच्या अर्थात सातूच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाण्याचा तसेच जवाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. यासाठी, मूठभर जव २ ग्लास पाण्यात उकळवा
  • जेव्हा अर्धे पाणी शिल्लक राहते, तेव्हा ते गाळून दिवसभर सेवन करा. असे केल्याने, तुम्हाला थोड्याच वेळात फरक दिसून येईल
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम

डॉक्टरांनी शेअर केला व्हिडिओ

Web Title: Which flour to eat for quick weight loss burns fat 20 times faster than wheat flour health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Health Tips
  • Weight loss
  • weight loss tips

संबंधित बातम्या

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
1

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं
2

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं

अंशतः गुडघे प्रत्यारोपण ठरतेय Osteoarthritis च्या रुग्णांसाठी वरदान, गुडघेदुखीवर संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज नाही भासणार
3

अंशतः गुडघे प्रत्यारोपण ठरतेय Osteoarthritis च्या रुग्णांसाठी वरदान, गुडघेदुखीवर संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज नाही भासणार

नागरिकांनो व्हा सावध! थंडी आणि प्रदूषणाचा दुहेरी मारा; दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी, हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका वाढला
4

नागरिकांनो व्हा सावध! थंडी आणि प्रदूषणाचा दुहेरी मारा; दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी, हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.