Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, पोट- मांड्यावर वाढलेली चरबी होईल झपाट्याने कमी

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त सप्लिमेंट्स प्यायले तर कधी महागडा डाएट घेऊन पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी केला जातो. पण वारंवार आहारात केलेल्या बदलांमुळे शरीरात महाभयंकर परिणाम दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा घेरत महिन्याभरात कमी होईल. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2026 | 12:00 PM

उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी नियमित करा 'या' पेयांचे सेवन, पोट- मांड्यावर वाढलेली चरबी होईल झपाट्याने कमी

Follow Us
Follow Us:
1 / 5

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यावा. यामुळे फॅट्सचं ऑक्सिडेशन व्हायला मदत होते आणि पोट स्वच्छ होते. ग्रीन टी मध्ये कॅटेचिन्स हे ॲण्टीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते.

2 / 5

एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास संपूर्ण बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. लिंबाच्या रसात असलेले गुणकारी घटक आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकतात.

3 / 5

वजन कमी करण्यासाठी सर्वात्तम पर्याय म्हणजे ॲपल साईड व्हिनेगर. एक ग्लास पाण्यात ॲपल साईड व्हिनेगर टाकून प्यायल्यास महिनाभरात वजन कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल.

4 / 5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन केले जाते. हे पाणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.

5 / 5

वाढलेले वजन झपाट्याने कमी करण्यासाठी आल्याचा चहा प्यावा. आल्याच्या चहामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर आतून स्वच्छ करतात आणि अनावश्यक चरबी बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात.

Web Title: Instead of drinking tea on an empty stomach regularly consume these drinks weight loss drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • obesity
  • Weight loss

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
3

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
4

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.