Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीया का आवडतात? जाणून घ्या मुख्य कारणे

स्त्री-पुरुषातील नात्यामध्ये वायाच पारडं फार मोठी जबाबदारी निभावत असत. आपल्या जोडीदारासाठीची प्रत्येकाची आवड फार वेगळी असते. कोणाला आपल्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रिया पसंत पडतात तर कोणाला आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रिया आकर्षित वाटत असतात. अशात पुरुषांना अधिकतर आपल्याहून अधिक वयाच्या स्त्रिया का आवडतात, याची काही कारणे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2024 | 06:00 AM
पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीया का आवडतात?

पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीया का आवडतात?

Follow Us
Close
Follow Us:

स्त्री पुरुषांतील नाते एकदम वेगळे असून त्यांना नेहमीच एकमेकांविषयी आकर्षण राहिले आहे. यात वयाच बंधन नसत. वयाची मर्यादा ओलांडत बहरलेले प्रेमाचे नाते हे इतर नात्यांपेक्षा फार वेगळे असते. आता अनेक पुरुषांना आपल्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रीया आवडतात, तर काही पुरुषांना आपल्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रीया अधिक आवडतात. स्त्रियांच्याबाबतीतही असे होत असते. प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा हा भाग वेगळा असू शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतात आणि या गुणांमुळेच हे आकर्षण वाढत असते. आज आपण पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रीया का आवडतात, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

या कारणांमुळे पुरुषांना मोठ्या वयाच्या स्त्रिया आवडतात

परिपक्वता

काही महिलांना परिपक्व महिला आवडतात. या कारणामुळे महिलांना आपल्याहून मोठ्या वयाच्या स्त्रिया आवडू लागतात. या महिला निर्णय घेण्यास सक्षम असतात, त्यांच बोलणं परिपक्व असत, त्या छोट्या छोट्या गोष्टींना दुर्लक्ष करतात आदी गुणांमुळे अशा महिला पुरुषांना अधिक आवडत असतात. अशा महिला कठीण प्रसंगात योग्य रीतीने स्वतः परिस्थिती हाताळतात आणि निर्णय घेतात. काही खास गुण असलेले पुरुषच मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होतात.

आत्मविश्वासू

ज्या पुरुषांमध्ये आत्मविश्वास भरलेला असतो, ते नेहमी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रियांकडे आकर्षित होत असतात. अशा पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांशी प्रेमाने वागायला फार आवडते. आपल्यापेक्षा मोठ्या स्त्रीवर प्रेम करणे त्यांना चुकीचे वाटत नाही आणि दुसऱ्यांसाठी आपला निर्णय बदलाव असेही त्यांना वाटतं नाही. असे लोक आपल्या आवडीला बिनधास्तपणे प्राधान्य देत असतात.

हेदेखील वाचा – Shravan: गरोदरपणात महिलांना उपवास करता येईल? ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात

भावना समजूतदारपणे समजून घेणे

नात्यामध्ये आलेल्या अडचणी सोडवणाऱ्या पुरुषांनाही आपल्याहून अधिक वयाची स्त्रियांविषयी आकर्षण वाटू लागते. या महिलांच्या म्हणण्याला कोणी गंभीर वा भावूकपणे पाहत नसेल, पण हे पुरुष अशा स्त्रियांची मते आणि त्यांच्या भावना जाणून घेतात. असे लोक बाकी गोष्टींपेक्षा त्या व्यक्तीची भावना समजून घेण्याचा अधिक विचार करत असतात.

सम्मान

प्रत्येक नात्यात सम्मान फार महत्त्वाचा असतो. वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया या नेहमी इतरांचा सन्मान करतात. त्यांचा हा गन अनेक पुरुषांना भावतो. त्यामुळे अशा महिलांकडे पुरुष आकर्षित होतात. तसेच वयाने मोठ्या असलेल्या महिला या अत्यंत समजूतदार असतात. विषेय वाढवण्याऐवजी त्या सोडण्यावर अधिक भर देतात आणि मुख्य म्हणजे हे करत असताना त्या कोणाचे मन तर दुखावणार नाही ना याची विशेष काळजी घेतात. या सर्वच कारणांमुळे पुरुषांना मोठ्या वयाच्या स्त्रिया आवडू लागतात.

 

Web Title: Why do men like older women know the reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल
1

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा
2

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
3

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?
4

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.