• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Can Women Fast During Pregnancy Lifestyle Tips

Shravan: गरोदरपणात महिलांना उपवास करता येईल? ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात

श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करत असतात. हा महिना हिंदू धर्मातील पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात बहुतेक महिला उपवास करतात. मात्र गरोदरपणात महिलांनी उपवास करायला हवा की नाही? तसेच उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2024 | 06:00 AM
Shravan: गरोदरपणात महिलांना उपवास करता येईल? 'या' गोष्टी ध्यानात असूद्यात
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावण महिना अखेर सुरु झाला आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकरला समर्पित केला जातो. हिंदू धर्मात या महिन्याला फार महत्तव आहे. या महिन्यात अनेकजण पूजा-अर्चा करत उपवास करतात. या महिन्यात देवाची पूजा करत उपवास केल्याने देवाची सदैव आपल्यावर कृपा राहते आणि आपल्या मनो-इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. या महिन्यात विशेष करून महिलावर्ग उपवास करत असतात. मात्र गरोदर महिलांनी याकाळात उपवास करायला हवा का? तसेच या काळात कशाप्रकारे गरोदर महिलांना उपवास करता येईल? याविषयी सविस्तर माहिती आज आम्ही सांगत आहोत.

गरोदर महिलांनी श्रावणात उपवास करावा?

गर्भवती महिलांना उपवास करण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण या काळात गरोदर महिला आणि त्यांच्या पोटातील बाळाला भरपूर पोषण आवश्यक असते. अशा परिस्थितीत महिलांनी पोषणाची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळेच डॉक्टारदेखील गर्भवती महिलांना कधीही उपवास करण्याचा सल्ला देत नाहीत.

हेदेखील वाचा – वॅक्सिंग केल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान

गरोदर महिलांनी उपवास केल्यास त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • उपवास करताना, गर्भवती महिलांना अशक्तपणामुळे चक्कर येऊ शकते
  • दुसरीकडे, रिकाम्या पोटी राहिल्याने गॅस आणि ऍसिडिटी होऊ शकते, ज्यामुळे उलट्या होतात
  • या परिस्थितीत, गरोदर महिलेसाठी एक छोटीशी समस्या देखील मोठी बनते
  • त्यामुळे गरोदर महिलांनी पूर्ण काळजी घ्यावी

उपवास करणाऱ्या व्यक्तीने अशी स्वतःची काळजी घ्यावी

अधिक काळजी घेण्याची गरज

जे लोक श्रावणात किंवा इतर वेळी उपवास करतात, त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. विवाहित महिला खास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. काही महिला दिवसभर अन्न-पाणी न घेता श्रावणातील कठीण उपवास करतात. तुम्ही गरोदरपणात उपवास करत असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

शरीर हायड्रेटेड ठेवा

खरं तर उपवास करणं हे गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिला दोघांसाठीही योग्य नाही. मात्र तरीही जर तुम्ही उपवास करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवण्याकडे विशेष लक्ष द्या. तुम्हाला जर साधे पाणी पिण्याची इच्छा होत नसेल तर तुम्ही नारळ पाणी, दूध, रस, लस्सी यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता.

चहा आणि कॉफीचे सेवन हानिकारक

उपवास करताना बहुतेक लोक भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. गरोदर असताना असे करणे हानिकारक असू शकते. चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास डिहायड्रेशन, ॲसिडिटी आणि गॅस अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

Web Title: Can women fast during pregnancy lifestyle tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 06:00 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Share Market Today: सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 24,700 चा टप्पा; ग्राहकोपयोगी वस्तू आणि मेटल शेअर्स तेजीत

Share Market Today: सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 24,700 चा टप्पा; ग्राहकोपयोगी वस्तू आणि मेटल शेअर्स तेजीत

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड

Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

IND vs SL सामन्याआधी भारतीय महिला संघाची घेतली श्रेया घोषालने भेट! खेळाडूंना केलं गाण्याने मंत्रमुग्ध, पहा Video

IND vs SL सामन्याआधी भारतीय महिला संघाची घेतली श्रेया घोषालने भेट! खेळाडूंना केलं गाण्याने मंत्रमुग्ध, पहा Video

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.