Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8 तास झोपूनही थकवा दूर होत नाहीये? या गंभीर आजाराचे संकेत देत आहे शरीर, वेळीच जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल…

Lifestyle Tips : थकवा दूर करण्यासाठी फक्त झोपंच महत्त्वाची नसते तर जीवनशैलीतील इतर अनेक घटक झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतात. पुरेशी झोप घेऊनही थकवा न दूर होण्यामागे आजाराचा धोका असू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 07, 2026 | 08:15 PM
8 तास झोपूनही थकवा दूर होत नाहीये? या गंभीर आजाराचे संकेत देत आहे शरीर, वेळीच जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल...

8 तास झोपूनही थकवा दूर होत नाहीये? या गंभीर आजाराचे संकेत देत आहे शरीर, वेळीच जाणून घ्या नाहीतर अडचणीत याल...

Follow Us
Follow Us:
  • सकाळी उठल्यानंतरही शरीरात ऊर्जा जाणवत नाही? यामागे असू शकते मोठं कारण.
  • फक्त झोपेचे तास नाही तर झोपेची गुणवत्ता देखील आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते.
  • दैनंदिन सवयी आणि तणावाचा परिणाम शरीराच्या विश्रांतीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत.
असं म्हणतात की, दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर रात्रीची किमान ८ तास झोप पूर्ण व्हायला हवी. पण बऱ्याचदा असं होतं की, ८ तासांची झोप पूर्ण करूनही शरीरातील थकवा काही दूर होत नाही. सकाळी उठताच जर शरीरात थकवा जाणवत असेल, डोळे जड वाटत असतील तर याकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करता कामा नये. आपल्याला वाटणारी ही सामान्य लक्षणे गंभीर आजाराचा धोका देखील असू शकतात. चला यावर तज्ञांचे काय मत आहे ते सविस्तर जाणून घ्या.

Skin Care Tips: काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम

तज्ज्ञ काय म्हणतात?

हार्टफर्ड हेल्थकेअर मेडिकल ग्रुपमधील निद्रा विशेषज्ञ डॉ. स्टीव्हन थाऊ यांनी सांगितले की, फक्त पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं नसतं तर आपली झोप किती गाढ आणि शांत आहे यावर देखील लक्ष द्यायला हवे. बरेच लोक ८ तासांची झोप घेतात खरी पण त्यांच्या शरीराला यामुळे विश्रांती मिळतेच असं नाही.

तुम्हाला सकाळी थकवा का जाणवतो?

रात्री झोपलेले असताना शरीर झोपच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जात असते. यामध्ये हलकी झोप, गाढ झोप आणि आरईएम (REM) झोप यांचा समावेश असतो. कोणत्याही कारणामुळे झोपेत वारंवार व्यत्यय येत असेल तर समजून जा की शरीर गाढ झोपेपर्यंत पोहचलेलं नाही. यामुळेच जागे झाल्यावर आपल्याला थकवा जाणवू लागतो. तणाव, खोलीतील गोंगाट, रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहणे आणि कॅफीनचे अतिसेवन या गोष्टींचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असतो.

सतत थकवा जाणवणे आजारपणाचे लक्षण

शरीरात सतत जाणवून येणारा थकवा स्लीप ॲप्निया नावाच्या एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. या आजारात झोपेत असतानाच श्वासोच्छ्वास काही काळासाठी थांबला जातो. याऐवजी, दररोज वेगवेगळ्या वेळी झोपल्याने आणि उठल्याने शरीराची जैविक लय बिघडत असते. यामुळे सुट्ट्यांच्या दिवशी अधिक वेळेपर्यंत झोपल्यानंतरही थकवा जाणवू शकतो.

मेंदू तल्लख करायचाय? डोक्यातील घाण बाहेर काढण्यासाठी चालणं-फिरणं आहे महत्त्वाचं, नवीन संशोधन काय सांगते ते जाणून घ्या

जीवनशैलीचा परिणाम

अनेकांना ठाऊक नाही पण आपल्या खाण्याच्या सवयींचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. रात्री उशिरा जड जेवण, मसालेदार पदार्थ किंवा मद्यपान केल्याने झोपेत वारंवार व्यत्यय निर्माण होऊ शकतो. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही अस्वस्थता आणि थकवा येण्याची शक्यता असते. मानिसक ताण, चिंता हे घटक देखील झोपेवर परिणाम करत असतात. जेव्हा मन सक्रिय असते तेव्हा शरीर विश्रांतीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. झोपण्यापूर्वी ध्यान, श्वासोच्छ्वास केल्याने आणि शांत वातावरणात झोपल्याने याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why do you feel tired even after 8 hours of sleep it may be the sign of serious disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • sleep problems

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
3

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.