Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

April Fools’ Day 2025 :एप्रिलफूल का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्व? याचे कारण एकूण तुम्हालासुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्क

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी एप्रिलफूल साजरा केला जातो. मात्र अनेकांना हा दिवस नेमका का साजरा केला जातो? या दिवसाचे नेमके काय महत्व आहे? चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2025 | 10:48 AM
एप्रिलफूल का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्व?

एप्रिलफूल का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्व?

Follow Us
Close
Follow Us:

April Fools’ Day 2025 :  उद्यापासून एप्रिल महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सगळीकडे एप्रिलफूल साजरा केला जातो. अनेक लोक या दिवशी घरातील सदस्यांना, नातेवाईकांना किंवा इतर मित्रमंडळींना विनोदी मेसेज करत काहींना काही पाठवत असतात. एकमेकांशी विनोद करण्याव्यतिरिक्त एकमेकांना ते विनोद सांगितले सुद्धा जातात. मात्र सगळीकडे हा दिवस साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सगळीकडे हा दिवस साजरा केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे एप्रिलफूलची सुरुवात नेमकी कशी झाली? एप्रिलफूल का साजरा केला जातो? याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

पायांचे घोटे काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाय करा स्वच्छ, काळे झालेले पाय होतील सुंदर

एप्रिल फूल कधी आणि कसा सुरु झाला?

एप्रिल फूल साजरा करण्यामागे अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. तसेच एप्रिलफूलची सुरुवात ‘कँटरबरी टेल्स’ मधील ‘द नन्स प्रिस्ट्स टेल’ नावाच्या कथेने सुरुवात झाली होती. 1381 मध्ये सुरू झालेला हा दिवस अजूनही सगळीकडे दरवर्षी साजरा केला जातो. इंग्लंडचे राजा रिचर्ड दुसरे आणि बोहेमियाची राणी अँ यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती. तारीख घोषित झाल्यानंतर त्याच्या आणि राणी अँच्या लग्नाची तारीख ३२ मार्च ठरवण्यात आली होती.

मात्र तिथे असलेल्या लोकांना राजांनी सांगितलेल्या कोणत्याच गोष्टी समजल्या देखील नाहीत आणि त्यांनी विश्वास सुद्धा ठेवला नाही. राजाच्या लग्नाची तारीख ठरल्यानंतर सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. मात्र अचानक त्यांच्या लक्षात आले की 32 मार्च अशी कोणतीच तारीख नाही त्यांना फसवण्यात आले आहे. त्या दिवसापासून सगळीकडे एप्रिलफूल साजरा केला जाऊ लागला.

एप्रिल फुल कसा साजरा करावा ?

एप्रिलफूल साजरा करताना सर्वच लोक एकमेकांसोबत विनोदी संवाद साधतात. याशिवाय या दिवशी लोक खोड्या देखील करतात. कोणत्याही खोट्या बातम्या पसरवल्या जातात. कोणीतरी इतका मजेदार खोटारडेपणा करतो की समोरचा माणूस हसत हसत जमिनीवर कोसळून जातो.याशिवाय अनेक लोक घरातील व्यक्तींची मस्करी करतात.

अंड खाल्यामुळे वाढतो खराब कोलेस्ट्रॉलचा धोका! जाणून घ्या दिवसभरात किती अंड्यांचे आहारात सेवन करावे

एप्रिल फूलचे महत्त्व:

एप्रिलफूलच्या दिवशी सर्वच लोक विनोदी संदेश पाठवतात. तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना सुंदर सुंदर मेसेज पाठवले. विनोद आणि हास्य शेअर केल्याने सर्वांना मनापासून हसायला येते. या दिवशी घरातील लोक एकमेकांची मस्करी आणि मजा करतात.

Web Title: Why is april fools day celebrated the surprising reason behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • april fool
  • lifestyle tips
  • lifetyle

संबंधित बातम्या

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट
1

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा
2

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं
3

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
4

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.