२९ जुलैला जगभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे यंदाच्या वर्षी वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने 'चला वाघ वाचवू' ही संकल्पना राबवण्यात आली आहे.
देश विदेशातील अनेक पर्यटक लेह लडाखमध्ये फिरण्यासाठी जातात. ले लडाखच्या प्रवासादरम्यान तिथे असलेले तिबेटी झेंडे सगळ्यांचं पाहायला मिळतात. लडाखच्या उंच पर्वत रागांमध्ये हे झेंडे लावण्यात आले आहेत. हे प्रार्थना झेंडे…
कोल्हापुरी चप्पलने प्रादाच्या नवीन कलेक्शनमध्ये एंट्री घेतली आहे. या चपला युरोपमध्ये फॅशन म्हणून £१००० एवढ्या किमतीने विकल्या जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोल्हापुरी चपलांचे वैशिष्ट्य.
दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी १५ जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. वडिलांवरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात…
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी एप्रिलफूल साजरा केला जातो. मात्र अनेकांना हा दिवस नेमका का साजरा केला जातो? या दिवसाचे नेमके काय महत्व आहे? चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
योगप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2025 चा भव्य सोहळा उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे परमार्थ निकेतन आश्रमात सुरू होत आहे.
दोरीच्या उड्या मारल्यानंतर वजन कमी होते असा अनेकांचा समाज आहे. पण दोरीच्या उडया मारल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. काही लोक नुसत्याच दोरीच्या उडया मारतात पण व्यायाम किंवा योगासने करण्यास विसरून…
अनेक लोकांना पांढऱ्या केसांची समस्या असते. यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतीचा म्हणजेच मेहंदीचा वापर करू शकता. घरच्या घरी मेहंदी योग्य पद्धतीने कशी भिजवावी याची सोपी ट्रिक पहा.
उन्हाळयात अनेकांना पुरळ येणे, घामोळ्या, उष्माघात अशा समस्या उद्भवत असतात. मात्र आता चिंता सोडा आणि घरच्या घरी या दोन पानांच्या वापराने या समस्यांना दूर करा. (फोटो सौजन्य: istock)
काही खाद्यपदार्थ अशा घटकांनी समृद्ध असतात, ज्यामुळे अकाली वृद्धत्व वाढू शकते. कोणते पदार्थ लवकर वृद्धत्वास कारणीभूत ठरतात आणि आपला आहार कसा बदलावा हे जाणून घेऊया.
जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर जगातील कोणतेही दुःख तुम्हाला जास्त काळ दुःखी ठेवू शकत नाही. जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखू शकत नाही.