Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा

LGBTQ+ या शब्दात ‘L’ सर्वात आधी का येते? यामागे केवळ शब्दांची रचना नसून HIV/AIDS संकटाच्या काळात लेस्बियन महिलांनी दिलेल्या मदतीची आणि समुदायासाठी उभे राहिल्याची इतिहासाशी जोडलेली कथा आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 01, 2026 | 03:48 PM
LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा
Follow Us
Follow Us:
  • HIV/AIDS संकटाच्या सुरुवातीच्या काळात लेस्बियन महिलांनी अनेक समलैंगिक पुरुषांना सामाजिक आणि वैयक्तिक आधार दिला.
  • 1980च्या दशकात लेस्बियन समुदायातील गटांनी रक्तदान मोहिमा आयोजित करून रक्तपुरवठ्याला मदत केली.
  • LGBTQ+ मधील ‘L’ लेस्बियन समुदायाचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून देते
‘LGBTQ+’ हा शब्द आज जगभर सर्वांच्या परिचयाचा आहे. पण या संक्षिप्त रूपातील पहिलं अक्षर ‘L’ म्हणजे Lesbian का? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? यामागे केवळ भाषेचा किंवा शब्दांच्या क्रमाचा विषय नाही, तर HIV/AIDS आजारांच्या संकटाच्या काळात लेस्बियन महिलांनी दिलेल्या महत्त्वाच्या मदतीची एक इतिहासाशी जोडलेली संघर्षमय अशी कथा आहे.

HIV/AIDS संकटात लेस्बियन महिलांनी दिलेली साथ

1980च्या दशकाच्या सुरुवातीला HIV/AIDS बद्दल पाश्चिमात्य समाजात भीती, गैरसमज आणि सामाजिक कलंक मोठ्या प्रमाणावर मानला जात होता. अनेक HIV पॉझिटिव्ह समलैंगिक पुरुषांना कुटुंबीयांकडून आधार मिळत तर नव्हताच; पण वैद्यकीय सुविधांनाही ते बऱ्याच ठिकाणी वंचित होते. सामाजिक आणि वैद्यकीय पातळीवरही भेदभावाचा सामना करावा लागत होता. अशा वातावरणात काही लेस्बियन महिलांनी समोर येत HIV/AIDS आजार ग्रस्त पुरुषांना वैयक्तिक पातळीवर मदत केली.

वेळेवर निदान हाच उपाय! HIV ची सुरुवात, लक्षणं आणि बचाव; जाणून घ्या

काही महिलांनी नर्स, केअरवर्कर, मित्र आणि स्वयंसेवक म्हणूनही रुग्णांच्या दैनंदिन गरजा सांभाळण्यास out of the way जाऊन मदत केली. त्या काळातील लेस्बीयन महिलांच्या कम्युनिटीच्या या मदतीमुळे एकटेपणाचा सामना करणाऱ्या अनेक लोकांना भावनिक आणि सामाजिक आधार मिळाला.

रक्तदान मोहिमांमध्येही पुढाकार

HIV/AIDS संकटाचा रक्तपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला. अमेरिकेत 1983 मध्ये Public Health Service ने लैंगिकदृष्ट्या सक्रिय समलैंगिक (Gay) आणि उभयलिंगी (Bisexual) पुरुषांच्या काही गटांना रक्तदान करण्यापासून मनाई केली होती. त्यावेळी HIV ओळखण्यासाठी आजसारख्या अद्ययावत चाचण्य उपलब्ध नव्हत्या.

समलैंगिक लोकांची लग्नाच्या हक्काची मागणी का आहे? मालमत्ता-वारसा हक्क, वैद्यकीय निर्णय, दत्तक अधिकार आणि बरंच काही

या काळात लेस्बियन कम्युनिटीतील महिलांनी अनेक ठिकाणी रक्तदान मोहिमा आयोजित करून रक्तपुरवठ्याला मदत केली. San Diego Blood Sisters सारख्या गटांच्या 1983 ते 1992 दरम्यानच्या मोहिमांचा ऐतिहासिक अभ्यासही उपलब्ध आहे.

‘L’ मागची ही आठवण महत्त्वाची का?

LGBTQ+ या शॉर्ट फॉर्म रूपातील ‘L’ हे अक्षर लेस्बियन समुदायाचे प्रतिनिधित्व करते. पण या अक्षराशी जोडलेली कथा केवळ ‘ओळखी’ची नाही; तर ती संकटाच्या काळात कम्युनिटीतील परस्पर सहकार्याचीही आठवण करून देते. HIV/AIDS संकटात लेस्बियन महिलांनी दिलेली काळजी, रक्तदान मोहिमा आणि सामाजिक सक्रियता-मदत याच्या प्रीत्यर्थ LGBTQ+  यातील पहिले अक्षर L म्हणजे लेस्बियन लिहिले जाते.

Web Title: Why lgbtq starts with l lesbian aids history ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
3

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.