Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy International Men’s Day: कुटुंबातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा पुरुषदिनानिमित्त ‘या’ खास शुभेच्छा

Happy International Men’s Day: पुरुषांचे शारीरिक मानसिक आरोग्य, जबाबदाऱ्या, लिंग समानता यासारख्या विषयांवर जनजागृकता निर्माण होण्यासाठी महिला दिनाप्रमाणेच पुरुष दिन सुद्धा साजरा केला जातो. त्यामुळे नात्यांमधील प्रेम वाढवण्यासाठी आयुष्यातील वडील, भाऊ, पती, मित्र इत्यादींना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 19, 2026 | 07:48 AM
Happy International Men’s Day: कुटुंबातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा पुरुषदिनानिमित्त 'या' खास शुभेच्छा

Happy International Men’s Day: कुटुंबातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा पुरुषदिनानिमित्त 'या' खास शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

Happy International Men’s Day: भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये १९ नोव्हेंबर ला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. नात्यांमधील महत्वाची भूमिका, कुटुंब आणि समाज इत्यादी गोष्टी सहज निभावणाऱ्या पुरुषांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो. वडील, भाऊ, नवरा, मित्र इत्यादींची कायमच साथ आयुष्यात कायमच लागते. पुरुषांचे शारीरिक – मानसिक आरोग्य, जबाबदाऱ्या आणि लिंग समानता यासारख्या विषयांवर जनजागृकता निर्माण होण्यासाठी महिला दिनाप्रमाणेच पुरुष दिन सुद्धा साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाची खंबीर साथ असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील वडील, भाऊ, पती, मित्र इत्यादींना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या या शुभेच्छा नक्कीच पाठवा. यामुळे तुमच्यातील नाते प्रेम वाढेल आणि नाते आनंदाने बहरून निघेल.(फोटो सौजन्य – istock)

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते

माणसाला दु:ख जाणवत नाही ही म्हण खरी मानून,
जो वयामुळे आपल्या वेदना लपवतो तोही माणूस असतो,
त्यालाही वेदना होतात… पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

मनातून ‘सुपरमॅन’
पण आतून ‘जेंटलमॅन’
असणार्‍या प्रत्येक पुरूषाला
जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्ही सदैव आनंदी राहा, निरोगी राहा, निरोगी राहा.
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
तुम्ही नेहमी पुढे जात रहा.
पुरुष दिनाच्या शुभेच्छा

तुमच्या कर्तृत्वाने घराला आकार येतो
तुमच्या प्रेमाने प्रत्येक क्षण उजळतो
तुम्ही आहात म्हणून जग सुंदर वाटतं
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Men’s Day 2026!

जबाबदाऱ्यांचा भार असतानाही कायम हसणारा
स्वप्नांच्या मागे धावणारा
अशा प्रत्येक पुरुषाला सलाम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2026!

कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी
सर्वकाही त्याग करणे
आणि नेहमी सर्वांसाठी उभे राहिल्याबद्दल… धन्यवाद!
जागतिक पुरुष दिवसाच्या शुभेच्छा

माणसाला दु:ख जाणवत नाही ही म्हण खरी मानून,
जो वयामुळे आपल्या वेदना लपवतो तोही माणूस असतो,
त्यालाही वेदना होतात… पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंद घेऊन येवो
पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

घराचा आधारस्तंभ तुम्ही
विश्वासाचे पंख देणारे तुम्ही
तुमच्या असण्याने घर उजळते
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2026!

शांतपणे जपता सर्व नाती
कधीही दाखवत नाही मनाचे दुखणे
तुमच्या त्यागाला साद घालतो आम्ही
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2026!

धैर्य, सामर्थ्य, प्रेम यांचा मेळ
तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो चांगला माणूस
असा अनोखा पुरुष भेटणे म्हणजे भाग्य
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2026!

तुमच्या हास्याने घरामध्ये निर्माण होते ऊर्जा
तुमच्या बोलण्याने मिटतो सर्व थकवा
तुमची अशीच आनंदाची संगत राहो कायम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day 2026!

घरासाठी काम करून थकत नाही
दुखणं कधी कुणाला सांगतही नाही
तुमच्या त्यागाला शतशः प्रणाम
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Men’s Day !

Destination Wedding places: डेस्टिनेशन वेडिंग करू पाहताय? जाणून घेऊया ‘या’ पर्यटनस्थळांची माहिती

“साहस, मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या प्रत्येक पुरुषाला सलाम. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“तुमच्या कठोर परिश्रमामुळे आणि जबाबदारीच्या भावनेमुळेच कुटुंब आणि समाज पुढे सरकतो. पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”

“पुरुषांची खरी ताकद त्यांच्या बुद्धीमध्ये आणि विचारांमध्ये असते. आनंदी राहा, प्रगती करत राहा. पुरुष दिनाच्या शुभेच्छा!”

“जीवनातील अडचणींशी लढण्याची प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक पुरुषाला नमन. हॅपी मेन्स डे!”

Web Title: International mens day special wishes and messages for the important men in your life sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:48 AM

Topics:  

  • International Mens Day
  • LIFESTYLE
  • Lifestyles

संबंधित बातम्या

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते
1

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते

wedding skincare : लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कशी घ्याल विशेष काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स
2

wedding skincare : लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कशी घ्याल विशेष काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स

Health Update: ऑल इज वेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला NABL मानांकन; मध्य भारतातील निदान आरोग्यसेवेला मिळणार अधिक बळ
3

Health Update: ऑल इज वेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला NABL मानांकन; मध्य भारतातील निदान आरोग्यसेवेला मिळणार अधिक बळ

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय
4

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.