Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulsi Plant Care: तुळशीच्या रोपाला सुकण्यापासून कसे वाचवायचे? रोप अधिक वाढण्यास मदत करणारी ‘ही’ तीन गुपिते

Tulsi Plant Care: हिवाळ्यात थंड वारे, अतिरिक्त पाणी आणि योग्य काळजीचा अभाव यामुळे तुळशीचे रोप सुकू शकते. तुळस वर्षभर हिरवीगार, दाट आणि निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या मंजिरी काढण्यापासून ते पाणी देण्यापर्यंतच्या ३ महत्त्वाच्या टिप्स आणि सोपे घरगुती उपाय.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 18, 2026 | 04:36 PM
How to save your Tulsi plant from withering? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया )

How to save your Tulsi plant from withering? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • तुळशीच्या रोपच्या पानांवर लक्ष्य केंद्रित करणे.
  • वातावरणाचा अंदाज घेऊन तुळशीवर पाणी घालणे.
  • थंड वातावरणामध्ये तुळशीच्या रोपाला कापडाने झाकणे.
Tulsi Plant Care: भारतातील प्रत्येक कुटुंब यामध्ये तुळशी च्या रोपाला अनन्य साधारण महत्व आहे. तुळशीचे रोप घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये लावली जाते. तुळशील धार्मिक दृष्ट्या पवित्र तर मानले जातेच, त्याचबरोबर तिच्या रोपामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.हिवाळ्यामध्ये थंड वाऱ्याचे प्रमाण जास्त असणे ,अतिरिक्त पाणी देणे किंवा योग्य ती काळजी न घेतल्यामुळे,हिरवीगार तुळशी ची वनस्पती अनेकवेळा सुकून जाते ज्यामुळे आपल्याला वाईट वाटते तुळस सुकण्यापासून वाचवण्यासाठी, हिरवीगार बनवण्यासाठी त्यांनी तीन खास रहस्ये आणि काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. चला तर मग, तुमच्या रोपाला नवसंजीवनी देणाऱ्या या सोप्या घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.( Tulsi Plant Care)

तुळशीच्या  रोपच्या पानांवर लक्ष्य केंद्रित करा

जेव्हा तुळशीच्या रोपाला शेंड्यावर मंजिरी नावाची छोटी फुले येऊ लागतात, तेव्हा ते रोप आपली सर्व ऊर्जा बिया तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. यामुळे पानांची वाढ थांबते आणि रोप हळूहळू सुकून गळू लागते. म्हणून, रोपावर मंजिरी दिसताच, तिला शेंड्यावरून हलकेच चिमटीने खुडून किंवा कात्रीने कापून काढून टाका. यामुळे रोपाला नवीन फांद्या फुटण्यास सुरुवात होते आणि ते लवकरच दाट व हिरवेगार होते.

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण

वातावरणाचा अंदाज घेऊन तुळशीवर पाणी घालणे.

लोक अनेकदा रोजच्या पूजा करण्यावेळी तुळशीच्या रोपावर कुंडीभर पाणी घालतात, जे रोप कोमेजण्याचे एक प्रमुख कारण आहे. विशेषतः थंड किंवा दमट हवामानात, कुंडीतील माती लवकर सुकत नाही. जास्त पाणी घातल्याने मुळांमध्ये बुरशी वाढून ती सडू शकतात. म्हणून, पाणी घालण्यापूर्वी, बोटाने मातीला स्पर्श करून तपासा. मातीचा वरचा थर कोरडा दिसल्यावरच थोडे पाणी घाला.

थंड वातावरणामध्ये तुळशीच्या रोपाला कापडाने झाकणे.

हिवाळ्यात, रात्री पडणारे दव आणि बर्फाळ वाऱ्यांमुळे तुळशीची नाजूक पाने करपू शकतात . हे टाळण्यासाठी, रात्री तुळशीच्या रोपाला हलक्या सुती कापडाने झाका, जेणेकरून हवा खेळती राहील आणि रोप थंड राहील. याऐवजी, तुम्ही कुंडी एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता. सकाळी हे कापड काढायला विसरू नका.

 Hibiscus Hair Mask: कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट

कोणत्याही हिरव्या रोपाप्रमाणे, तुळशीला अन्न तयार करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. तुमच्या तुळशीची कुंडी अंगणात किंवा बाल्कनीच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे रोपाला सकाळचा थेट सूर्यप्रकाश मिळेल. दररोज किमान ३ ते ४ तास सकाळचा सूर्यप्रकाश मिळाल्यास ओलाव्यामुळे होणारे आजार टाळण्यास मदत होते आणि पानांचा हिरवा रंग व सुगंध टिकून राहतो.महिन्यातून एकदा किंवा दोनदा कुंडीतील माती हलकीशी भुसभुशीत करणे देखील आवश्यक आहे. यामुळे मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो आणि माती भुसभुशीत राहते. जर तुम्हाला रोपावर कोणतीही वाळलेली किंवा पिवळी पाने दिसत असतील , तर ती ताबडतोब काढून टाका. हे सोपे घरगुती उपाय अवलंबून, तुम्ही तुमच्या तुळशीचे रोप वर्षभर हिरवेगार, दाट आणि निरोगी ठेवू शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घालावे का?

    Ans: नाही, तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घालणे आवश्यक नाही. कुंडीतील मातीचा वरचा थर कोरडा झाल्यावरच पाणी घालावे. जास्त पाणी दिल्यास मुळे सडण्याची शक्यता असते.

  • Que: हिवाळ्यात तुळशीचे रोप सुकण्यापासून कसे वाचवावे?

    Ans: हिवाळ्यात तुळशीच्या रोपाला थंड वाऱ्यापासून वाचवण्यासाठी रात्री हलक्या सुती कापडाने झाकावे. तसेच, रोपाला योग्य प्रमाणात पाणी द्यावे आणि सकाळचा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे.

  • Que: . तुळशीच्या रोपावरील मंजिरी काढणे आवश्यक आहे का?

    Ans: मंजिरी काढणे अनिवार्य नाही. मात्र, रोपाची दाट वाढ व्हावी यासाठी फुलोरा आलेल्या शेंड्यांची छाटणी केल्यास नवीन फांद्या फुटण्यास मदत होऊ शकते.

Web Title: How to save your tulsi plant from withering sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Marathi News
  • Medicinal plants

संबंधित बातम्या

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश
1

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश

Nagpur News : कचरा कंत्राटदारांची गच्छंती अटळ; संकलनातील अनियमिततेचा हिशेब चुकला
2

Nagpur News : कचरा कंत्राटदारांची गच्छंती अटळ; संकलनातील अनियमिततेचा हिशेब चुकला

Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत… सर्वत्र दयनीय अवस्था
3

Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत… सर्वत्र दयनीय अवस्था

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा
4

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.