Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mango: आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावे? जाणून घ्या यामागचे कारण

Reasons To Keep Mangoes In Water: आंबा खाण्याआधी पाण्यात भिजवण्याचा सल्ला दिला जातो, यामागचे कारण काय, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 18, 2026 | 08:07 PM
Mango: आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावे? जाणून घ्या यामागचे कारण
Follow Us
Follow Us:
  • आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावे?
  • आंब्यातील पोषक तत्व
  • आंब्याचे आरोग्यदायी फायदे
फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहतात. भारतात लंगडा, चौसा, तोतापुरी, अल्फान्सो आणि दसरी हे सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या आंब्याची जात आहेत. आंब्यामध्ये शरीराला आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. म्हणून आंबा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु, तुम्ही अनेकदा ऐकला असेल की आंबे खाण्यापूर्वी त्यांना पाण्यात भिजवावे. असे म्हटले जाते की, यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते. पण हे खरं आहे का, की यामागे आणखी वेगळे कारण आहे. आंबा खाण्यापूर्वी तो पाण्यात का भिजवावा, जाणून घ्या.

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

आंब्यातील पोषक तत्व

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि बी कॉम्प्लेक्स असतात. तसेच, यामध्ये फायबर, आयरन, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मिनकरल्स भरपूर प्रमाणात असतात. फळांचा राजा असलेला आंबा, केवळ आपली रोगप्रतिकारशक्तीच सुधारत नाही, तर डोळ्यांसाठीही फायदेशीर मानला जातो.

आंबे खाण्यापूर्वी भिजवणे का महत्त्वाचे आहे?

आंबा हे उष्ण फळ आहे आणि उन्हाळ्यात त्याचे जास्त सेवन केल्यास पोट फुगणे किंवा पोटाशी संबधित इतर समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, काही लोकांना पिंपल्स किंवा घामोळ्या येतात. असे मानले जाते की, आंबे भिजवल्याने त्यातील उष्णता कमी होते. तसेच त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड निघून जाते.

आंब्याचे आरोग्यदायी फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवते – आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आंबे खाणे उत्तम ठरते.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर – आंब्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. याशिवाय, आंब्यामधील पाण्याचे प्रमाण आपल्या शऱीरातील एन्झाइम्सना अॅक्टिव्ह करण्यास मदत करतात. त्यात अमायलेज नावाचे एन्झाइम असते, जे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. परंतु, जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन केल्यास पोटदुखी आणि अतिसार सुद्धा होऊ शकतात. असे म्हटले जाते की, जास्त आंबे खाल्ल्याने पोटातील उष्णता वाढते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर – आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए केसांसाठी फायदेशीर आहे. यात असलेलेल व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार बनवते. त्यामुळे, हे फळ केवळ चवीला स्वादिष्टच नाही, तर आपल्या शरीरासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

Fatty Liver: सतत पोट दुखतंय? सावधान! असू शकतं फॅटी लिव्हर, ‘अशी’ ओळखा लक्षणे

Web Title: Why soak mangoes in water health benefits of mango marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • lifestyle news in marathi
  • Mango Market

संबंधित बातम्या

Lungs Health: फक्त सिगारेट सोडून उपयोग नाही! ‘या’ सवयीही करू शकतात फुफ्फुसांचे गंभीर नुकसान
1

Lungs Health: फक्त सिगारेट सोडून उपयोग नाही! ‘या’ सवयीही करू शकतात फुफ्फुसांचे गंभीर नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.