
Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार 'लसूणी मेथी'
भारतीय स्वयंपाकघरात मेथी ही अगदी साधी दिसणारी हिरवळीची भाजी असली तरी तिचं महत्व मात्र अफाट आहे. आजी-आईंच्या हातची मेथी पराठा, मेथीची भाजी, मेथीचे वडे… अशा कितीतरी पाककृतींमध्ये मेथीचा सुगंध कायम घरभर दरवळत राहतो. मेथीची थोडीशी कडूपणा असली तरी त्याच कडूपणात तिची खरी चव दडलेली असते. विशेषतः हिवाळ्यात मिळणारी ताजी, रसाळ मेथी तर आपल्या तब्येतीसाठी वरदानच मानली जाते.
लसूण आणि मेथी ही जोडी तशी थोडी वेगळी वाटत असली तरी दोघांचं चवीचं नातं जबरदस्त जमून येतं. लसणीचा तीखट, सुगंधी स्वाद आणि मेथीची ताजीतवानी चव एकत्र आली की तयार होतो लसूणी मेथीचा अतिशय खास, पारंपरिक आणि पौष्टिक प्रकार. ही भाजी चपाती, भाकरी किंवा गरमागरम वरण-भातासोबतखूपच अप्रतिम लागते. चला तर मग या लसूणी मेथीच्या या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
कृती