Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विना ओव्हन घरी बनवा मार्केटसारखा Cheesecake; फार सोपी आहे रेसिपी

चीजकेक ही सर्वांच्या आवडीची स्वीट डिश आहे. बाजारात हा चीज केक फार महाग मिळतो अशात तुम्हाला माहिती आहे का? प्रीमियम चवीचा हा केक तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2025 | 10:37 AM
विना ओव्हन घरी बनवा मार्केटसारखा Cheesecake; फार सोपी आहे रेसिपी

विना ओव्हन घरी बनवा मार्केटसारखा Cheesecake; फार सोपी आहे रेसिपी

Follow Us
Follow Us:

चीजकेक हा एक गोडाचा पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे. हे एक लोकप्रिय डेझर्ट आहे, जे जेवणानंतर खाल्ले जाते. याला चीज, दूध, चाॅकलेट आणि फुट्सपासून तयार केले जाते. हा एक पाश्च्यात्य पदार्थ आहे मात्र देशाच्या कानाकोपऱ्यात याला आवडीने खाल्ले जाते. याच्या प्रीमीयम चवीमुळे हा पदार्थ फार महाग मिळतो. मात्र आज आम्ही तुम्हाला चीज केकची एक सोपी आणि सहज रेसिपी सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही हा पदार्थ घरीच स्वस्तात तयार करु शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला ओव्हनचीही गरज भासणार आहे. ओव्हनशिवाय तुम्ही घरीच मार्केटसारखा चीजकेक तयार करु शकता. चला तर मग त्वरीत यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करुयात.

जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य

  • २०० ग्रॅम डायजेस्टिव्ह बिस्किटे (किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही क्रॅकर बिस्किटे)
  • १०० ग्रॅम वितळलेले लोणी
  • ५०० ग्रॅम क्रीम चीज (खोलीच्या तपमानावर)
  • ४०० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क
  • १ लिंबाचा रस
  • १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
  • फळांचा जाम किंवा प्रिझर्व्हज (जसे की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी)
  • ताजी फळे (जसे की स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, किवी)
  • चॉकलेट सॉस
  • किसलेले चॉकलेट
मुंबईचा फेमस उलटा वडा पाव घरी कसा बनवायचा? भन्नाट रेसिपी नोट करा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम डायजेस्टिव्ह अथवा तुमच्या आवडीचे बिस्कीटे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
  • वाटलेली बिस्कीटे एका भांड्यात काढा आणि मग यात वितळलेले लोणी घाला आणि मग चांगले मिसळा
  • यानंतर एक गोल बेकिंग टिन (सुमारे ७-८ इंच) घ्या आणि याच्या तळाशी बटर पेपर लावा
  • आता बिस्कीटाचे मिश्रण टिनमध्ये ओता, चांगले एकसमान थर तयार करा आणि किमान ३० मिनिटे फ्रिजमध्ये सेट होऊ द्या
  • आता एका मोठ्या भांड्यात क्रीम चीज घाला आणि फेटून घ्या, हे चांगले गुळगुळीत आणि मलाईदार होईपर्यंत फेटून घ्या
  • यात कोणत्याही गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या
  • आता त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला आणि हळूहळू मिसळत रहा
  • नंतर यात लिंबाचा रस आणि व्हॅनिला एसेन्स घाला आणि चांगले मिसळा
  • रेफ्रिजरेटरमधून बिस्कीट बेस काढा आणि त्यावर तयार केलेले क्रीम चीज फिलिंग काळजीपूर्वक ओता,
  • चमच्याच्या मदतीने याला एकसमान पसरवा
  • आता हा चीजकेक झाकून रेफ्रीजरेटरमध्ये किमान ४-६ तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून द्या
  • चीजकेक चांगला सेट झाल्यानंतर त्याला रेफ्रीजरेटरमधून बाहेर काढा आणि तुमच्या आवडीच्या टाॅपिंग्जने याला
  • छान सजवा, तुम्ही यावर फ्रुट जॅम, ताजी फळे, चाॅकलेट साॅस, चेरीज अथवा किसलेल्या चाॅकलेटने याला सजवू शकता
  • सर्व स्टेप्स करुन झाल्या की मग तयार थंडगार चीजकेक खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Without oven make market like cheesecake at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • best recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
2

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
3

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’
4

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.