जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी
जेवणाच्या ताटात भात, डाळ, भाजी, चपाती सोबत लोणचं, चटणी किंवा इतर पदार्थ खाण्यास दिले जाते. जेवणात तोंडात लावण्यासाठी जर चटणी असेल तर जेवणात चार घास जास्त खाल्ले जातात. चिंच चटणी, कोथिंबीर चटणी, पुदिन्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या चटण्या तुम्ही खाल्ल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये खोबर लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खोबर लसूण चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खोबर लसूण चटणी चवीसाठीच नाहीतर आरोग्यसुद्धा अतिशय पौष्टिक आहे. नियमित खोबऱ्याचा एक तुकडा चावून खाल्यास शरीराची पचनक्रिया निरोगी राहील. चला तर जाणून घेऊया खोबरं लसूण चटणी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी, उद्भवणार नाही पचनाची समस्या
कधीच उद्भवणार नाही पचनाची समस्या! रोजच्या आहारात करा पुदिना ताकाचे सेवन, शरीर राहील फ्रेश