(फोटो सौजन्य: Vecteezy)
वडा पाव हा मुंबईचा अत्यंत लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. पण सध्या “अल्टा वडा पाव” (Ulta Vada Pav) हे वडा पावचे नाविन्यपूर्ण व्हर्जन आहे जे लोकांमध्ये फार लोकप्रिय होत आहे. यात पावाच्या आत भाजी भरली जाते आणि नंतर याला चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह केला जाते. पदार्थाला देण्यात आलेल्या अनोख्या ट्विस्टमुळे हा पदार्थ खवय्यांना खूपच आवडतो.
Mango Mastani Recipe: नेहमीचा आमरस विसरा, यंदा आंब्यापासून घरी बनवा थंडगार ‘मँगो मस्तानी’
उल्टा वडा पाव हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच खायला फार आवडतो. तुम्ही हा पदार्थ घरीच अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग त्वरित जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
बेसन पीठासाठी
इतर साहित्य
Cheese Balls Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी चिज बॉल्स; लहान मुले होतील खुश
कृती