Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात ‘या’ चाचण्या, दीर्घकाळ राहाल हेल्दी

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या चाचण्या करून घेणे फार आवश्यक आहे. यामुळे आजाराचे निदान होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 03:00 PM
वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात 'या' चाचण्या

वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात 'या' चाचण्या

Follow Us
Follow Us:

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होऊ लागतात. धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. सतत काम, बिघडलेले शारीरिक आणि मानसिक आरोग्य, हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे वाढत्या वयात शरीरसंबंधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. बऱ्याचदा आजारपण वाढल्यानंतर त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने हेच छोटे आजार गंभीर रूप घेतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकतात. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सुदृढ राहण्यासाठी खालील चाचण्या वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. या चाचण्या केल्यामुळे वेळीच आजाराचे निदान होईल.(फोटो सौजन्य – istock)

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

थायरॉईड तपासणी:

तिशीनंतर महिलांमध्ये थायरॉईडची समस्या सामान्यपणे दिसून येते. वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे आणि मासिक पाळीत अनियमितता येणे ही याची लक्षणे असू शकतात.वेळेवर निदान झाल्यास हार्मोनल संतुलन राखणे सोपे जाते.

पॅप स्मीअर टेस्ट:

ही चाचणी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक ३ ते ५ वर्षांनी ही टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कर्करोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच पेशींमधील बदल या चाचणीमुळे समजतात.

हाडांची घनता:

वयानुसार महिलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा (हाडे ठिसूळ होणे) धोका वाढतो.हाडांचे आरोग्य ओळखून वेळीच योग्य आहार आणि सप्लिमेंट्स सुरू करता येतात.

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

रक्तातील साखरेची आणि लोहाची चाचणी:

भारतीय महिलांमध्ये अॅनिमिया (रक्तक्षय) प्रमाण जास्त असते. तसेच, बदलत्या जीवनशैलीमुळे तिशीनंतर मधुमेहाचा धोकाही वाढतो. रक्तातील हिमोग्लोबिन आणि साखरेचे प्रमाण कळल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवता येते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Women must have these tests to stay healthy after the age of 30 stay healthy for a long time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • health issue
  • menstruation health
  • women health

संबंधित बातम्या

Women Health: महिलांनी शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नये दुर्लक्ष, वाढू शकतात मासिक पाळीच्या समस्या
1

Women Health: महिलांनी शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नये दुर्लक्ष, वाढू शकतात मासिक पाळीच्या समस्या

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
3

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत
4

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.