Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दातांचा पिवळा थर काढून टाकण्याचा रामबाण उपाय, मोत्यांसारखे होतील दात; वापरा केवळ 1 पान

जर तुमचे दात लहानपणापासूनच पिवळे असतील आणि खूप प्रयत्न करूनही साफ होत नसेल तर हा घरगुती उपाय अवलंबवा. यासाठी तुम्हाला एका खास झाडाची पाने लागतील आणि तुमचे काम कोणत्याही खर्चाशिवाय होईल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 03, 2025 | 09:46 AM
दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय

दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

लहानपणापासून काही लोकांचे दात पिवळे असल्याचे दिसून येते. ते लाख ब्रश आणि पेस्ट वापरू शकतात परंतु त्यांचे दात चमकत नाहीत. दात फक्त पिवळे दिसतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही तुमच्या दातांच्या पिवळेपणामुळे त्रस्त असाल आणि त्यांना चमकदार बनवायचे असेल, तर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता. तुमचे दात उजळ करण्यासाठी तुम्हाला ही पद्धत महिनाभर वापरावी लागेल. तुम्हाला दात उजळवण्यासाठी कोणत्याही पेस्ट किंवा औषधाची गरज भासणार नाही.

या कामासाठी तुम्हाला झाडाचे पान लागेल जे तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घरातही सापडेल. आयुर्वेदिक युनानीचे वैद्यकीय प्रभारी सत्येंद्र कुमार साहू यांनी सांगितले की, जर आपण घरगुती उपायांबद्दल बोललो तर, पिवळे दात पांढरे करण्यासाठी आयुर्वेदातील दशम साकार चूर्ण हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे चूर्ण तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी वापरावे आणि  हाताने याचा उपयोग करायला हवा. ते तोंडाच्या आत दातांवर किमान 5 मिनिटे ठेवावे, नंतर ते थुंकले पाहिजे आणि तोंड पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे.

कोणती पाने वापरावी

पेरूच्या झाडांची पाने ठरतील गुणकारी

दात पांढरे करण्यासाठी आणि चमकण्यासाठी तुम्हाला जास्त काही वापरण्याची गरज नाही. जर तुमच्या घराजवळ किंवा घरात पेरूचे झाड असेल तर रोज सकाळी पेरूचे एक पान घेऊन तोंडात चावा आणि नंतर बोटाने दातांवर मसाज करा. जर तुम्ही ही पद्धत महिनाभर अवलंबलीत आणि पेरूचे पान चावून दातांची मसाज केली तर तुमचे दात पूर्णपणे पांढरे होतील आणि चमकू लागतील असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हा अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय आहे. 

रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय

कोणतेही नुकसान नाही 

सत्येंद्र कुमार साहू पुढे सांगतात की, घरगुती उपाय करून पेरूचे पान चघळल्याने आणि दातांवर मसाज केल्याने तुमचे दात चमकू शकतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुमचे दात लहानपणापासूनच पिवळे होत असतील आणि या पिवळ्या दातांमुळे तुम्हाला समस्या येत असतील तर ही पद्धत तुम्ही वापरणे अधिक हितकारक ठरते. महिन्याभरात तुमचे दात पांढरे आणि चमकदार होतील. यासाठी तुम्हाला काहीही खर्च येणार नाही कारण तुम्हाला कुठेतरी पेरूचे झाड नक्कीच सापडेल आणि ही पद्धत केल्याने तुम्हाला कोणतीही शारीरिक हानी होणार नाही. 

पेरूच्या पानांचे फायदे 

पेरूच्या पानांचे अफलातून फायदे जाणून घ्या

पेरूच्या पानांचे अनेक फायदे आहेत. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर असते. ते रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि अनेक रोग टाळतात.

  • पेरूच्या पानांमध्ये असलेले फिनोलिक हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते
  • पेरूच्या पानांमध्ये आढळणाऱ्या पोटॅशियमचे सेवन हृदयासाठीही फायदेशीर आहे
  • तसंच पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी आणि मजबूत राहते
  • पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे
  • पेरूच्या पानांमध्ये तणाव कमी करणारे गुणधर्म असतात, जे चिंता कमी करण्यास आणि मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात
  • पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात
  • पेरूच्या पानांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि त्यामुळे होणारे डाग दूर होतात
किळसवाणे दिसतात पिवळे दात, 3 पदार्थांनी होतील हिऱ्यासारखे चमकदार

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Yellow teeth home remedies use guava leaves to get rid of plaque and whitening teeth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार
1

Women Health News : महिलांच्या हार्मोनल विकाराला नवे नाव; PCOS आता PMOS म्हणून ओळखला जाणार

Hantavirus outbreak 2026 : हंताव्हायरसचा महाभयंकर विळखा! रुग्णांची संख्या 11 वर ; WHO ने लागू केले 42 दिवसांचे ‘हे’ कडक निर्बंध
2

Hantavirus outbreak 2026 : हंताव्हायरसचा महाभयंकर विळखा! रुग्णांची संख्या 11 वर ; WHO ने लागू केले 42 दिवसांचे ‘हे’ कडक निर्बंध

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी
3

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी

राज्यात निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता; नवजात बाळांनाही धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
4

राज्यात निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता; नवजात बाळांनाही धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.