Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्याही क्षणी बंद पडेल हृदयाची धडधड! रोजच्या आहारातून आजच गायब करा ‘हे’ चविष्ट पदार्थ, हृदय राहील मजबूत

तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात विविध लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 21, 2026 | 05:30 AM
कोणत्याही क्षणी बंद पडेल हृदयाची धडधड! रोजच्या आहारातून आजच गायब करा 'हे' चविष्ट पदार्थ, हृदय राहील मजबूत

कोणत्याही क्षणी बंद पडेल हृदयाची धडधड! रोजच्या आहारातून आजच गायब करा 'हे' चविष्ट पदार्थ, हृदय राहील मजबूत

Follow Us
Follow Us:

हार्ट अटॅक येण्याची कारणे?
हृदयाचे आरोग्यासाठी गुणकारी पदार्थ?
कोणते पदार्थ हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचवतात?

निरोगी आणि कायमच उत्साही राहाण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव सक्रिय असणे फार आवश्यक आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदयाची धडधड कायमच सुरु राहणे फार गरजेचे आहे. हृदय निरोगी राहावे म्हणून व्यायाम, पौष्टिक आहार आणि झोपेच्या सवयींमध्ये बदल केला जातो. पण या गोष्टीसाठी हृदयासाठी पुरेशा ठरत नाहीत. दैनंदिन जीवनात केलेल्या छोट्या मोठ्या चुका कळत नकळत हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हार्ट अटॅक येण्याच्या दोन ते तीन महिने आधीपासून शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.(फोटो सौजन्य – istock)

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा झोप आणि पचनक्रियेवर होईल गंभीर परिणाम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत होणारे छोटे मोठे बदल आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. याशिवाय तासनतास एका जागेवर बसून राहणे, झोपेची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, जेवणाच्या चुकीच्या वेळा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया हृदयाचे आरोग्य बिघाडण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ कोणते? याबद्दल सविस्तर माहिती.

धुम्रपानामुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका:

हल्ली तरुण वयातील मुलामुलींपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचं सिगारेट पिण्याची सवय असते. दिवसभरात ४ ते ५ सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीचे शरीर हळूहळू कमजोर होऊन जाते. सिगारेटचा धूर रक्तवाहिन्यांना हानी पोहचवतो. याशिवाय हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास चालना देतो. याशिवाय निकोटीनमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढून रक्तवाहिन्या आकुंचित होतात. वारंवार सिगारेट प्यायल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात.

प्रक्रिया केलेले मांस:

अनेकांना सॉसेज, बेकन, सलामी, हॉट डॉग यांसारखे प्रक्रिया केलेले मांस खाण्याची सवय असते. पण या पदार्थांमध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. लाल मांस खाल्ल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. याशिवाय उच्च रक्तदाब, कार्डियो मेटॅबॉलिक जोखीम वाढून हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आहारात अजिबात लाल मांसाचे सेवन करू नये.

जखम झाल्यानंतर हळद लावणे आहे कितपत योग्य? ‘या’ चुका केल्यास उद्भवू शकतो त्वचेसंबंधित इन्फेक्शनचा गंभीर धोका

हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे:

छातीमध्ये वेदना.
थंड घाम येणे.
छातीच्या मधोमध किंवा डाव्या बाजूला दाब आल्यासारखे वाटणे.
छातीत जळजळ किंवा तीव्र जडपणा जाणवणे.
पाठ, मान, दात किंवा जबड्यात अस्वस्थता जाणवणे.
अचानक चक्कर किंवा डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ कमी करावेत?

    Ans: अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त मीठ किंवा साखर असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ मर्यादित ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

  • Que: जास्त मीठ खाल्ल्याने हृदयावर परिणाम होतो का?

    Ans: होय. आहारातील जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढू शकतो. दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यास हृदय व रक्तवाहिन्यांवरील ताण वाढू शकतो.

  • Que: तळलेले पदार्थ हृदयासाठी हानिकारक आहेत का?

    Ans: वारंवार आणि मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्यास आहारातील कॅलरी, अस्वास्थ्यकर चरबी आणि सोडियमचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे चांगले.

Web Title: Your heart could stop beating at any moment eliminate these tasty foods from your daily diet starting today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • heart attack
  • heart attck

संबंधित बातम्या

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !
1

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
2

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
3

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
4

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.