• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Zebra Striping Hangover Party Trend Marathi

चढलेली उतरवण्यासाठी प्रसिद्ध होतेय ‘ही’ ड्रिंक; अफवा की सत्य? जाणून घ्या

'जेब्रा स्ट्रायपिंग' हा नवा ड्रिंकिंग ट्रेंड हँगओवरपासून सुटका मिळवण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.दारूपाठोपाठ पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक घेण्याची ही पद्धत शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पार्टी आणि मजा करणाऱ्यांसाठी सध्या एक नवा ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘जेब्रा स्ट्रायपिंग’ नाव थोडंसं वेगळं वाटत असलं, तरी यामागचा उद्देश मात्र अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. दावा असा आहे की या पद्धतीने दारू प्यायल्यास हँगओवरपासून (म्हणजे डोकेदुखी, थकवा, तहान, उलट्या यासारख्या त्रासांपासून) सुटका होऊ शकते.

Mother’s Day: 75 वर्षाच्या आईला स्कूटरवरून दाखवले 4 देश, वडिलांच्या ‘आठवणींच्या वाहना’वरून 94000 किमीचा प्रवास

जेब्रा स्ट्रायपिंग म्हणजे दारू पिताना एक विशिष्ट पद्धतीचा अवलंब करणं. यात एकदा दारू घेतल्यानंतर लगेच एक नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक जसं की पाणी, लिंबूपाणी किंवा सोडा घेतलं जातं. पुन्हा एकदा दारू आणि पुन्हा एक सॉफ्ट ड्रिंक अशी ही मालिका चालू राहते. यामागे कल्पना ही आहे की शरीर हायड्रेटेड राहतं, त्यामुळे नशा हळूहळू होते आणि शरीर त्याला सहजपणे सामोरं जाऊ शकतं. हे अगदी जेब्रा प्राण्याच्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांसारखं एक दारू, एक सॉफ्ट ड्रिंक असा नमुना आहे.

हा ट्रेंड प्रामुख्याने Gen Z आणि मिलेनियल्स पिढीमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. कारण ही पद्धत ‘स्मार्ट ड्रिंकिंग’ म्हणून पाहिली जाते. मात्र तज्ज्ञांच्या मते, ही पद्धत हँगओवर पूर्णतः टाळू शकते, असं नाही. पण शरीरातलं पाणी कमी होण्याचा धोका कमी करते, जे हँगओवरचं मुख्य कारण असतं.

60-70 वयातही चेहऱ्यावर येणार नाहीत सुरकुत्या; बाबा रामदेव यांनी सांगितली ‘कोलेजनप्राश’ बनवण्याची अद्भुत पद्धत

जर कोणी हा ट्रेंड वापरायचा विचार करत असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उपाशी पोटी कधीही दारू पिऊ नये, दर वेळेस पाण्याचं सेवन करावं, स्वतःची मर्यादा ओळखून दारू प्यावी आणि झोप पूर्ण घ्यावी. शेवटी, कोणताही ट्रेंड फॉलो करताना आपलं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे फक्त ट्रेंड म्हणून नाही, तर जबाबदारीने विचार करूनच निर्णय घ्या. जेब्रा स्ट्रायपिंग उपयुक्त आहे की नाही, हे ठरवणं तुमच्यावरच आहे. पण स्मार्ट ड्रिंकिंग नेहमीच फायद्याचं ठरू शकतं. मुळात, मद्यपान करणेच चुकीचे आहे. मद्यपानाने अनेक समस्या निर्माण होतात, ज्या आरोग्यसाठी आणि आपल्या सामाजिक जीवनासाठीही अयोग्य आहे.

Web Title: Zebra striping hangover party trend marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • Drink

संबंधित बातम्या

वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे
1

वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NAM सामन्याआधी नामिबियाच्या कर्णधाराने केले गंभीर आरोप! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ICC प्रश्नांच्या भोवऱ्यात

IND vs NAM सामन्याआधी नामिबियाच्या कर्णधाराने केले गंभीर आरोप! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ICC प्रश्नांच्या भोवऱ्यात

Feb 12, 2026 | 10:54 AM
Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 12, 2026 | 10:42 AM
Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Feb 12, 2026 | 10:37 AM
पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

Feb 12, 2026 | 10:35 AM
लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

Feb 12, 2026 | 10:29 AM
तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

Feb 12, 2026 | 10:28 AM
T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

Feb 12, 2026 | 10:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.