(फोटो सौजन्य: Pinterest)
जसं जसं वय वाढत जातं, तसे व्यक्तीच्या दिसण्यावर परिणाम होत जातो. व्यक्तीच्या शरीरावर तसेच खास करून चेहऱ्यावर याचा जास्त परिणाम होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. चेहऱ्याची चमक निघून जाते. चेहऱ्यावर लवचिकता जाणवत नाही. अशावेळी अनेक जण चित्रविचित्र केमिकल्सने भरपूर महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. कधी कधी याचा उत्तम परिणाम जाणवतो. पण अनेकदा या क्रीम चेहऱ्यावर मुरूम तसेच इतर काही परिणामांचे कारण बनते. काही लोक या परिणामांपासून स्वतःला वाचवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट किंवा उपचारांचा आधार घेतात.
पण तुम्हाला माहिती आहे का? जर घरच्या घरी वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर येणारा ताण कमी करता येतो तर इतके पैसे खर्च करण्याची गरज काय आहे? रामदेव बाबा सांगतात की, आपण घरच्या घरी काही उपायांनी वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर येणारा ताण कमी करू शकतो. मुरूम, सुरकुत्या तसेच लवचिकता नसणे अशा अनेक चेहऱ्याच्या समस्यांपासून आपल्या चेहऱ्याला आपण वाचू शकतो. कसे? चला तर मग जाणून घेऊयात.
मानवी शरीरात कोलेजन नावाचा घटक असतो. शरीरात हा प्रोटीन वाढता वयाबरोबर कमी कमी होत जातो. याच्या निर्मितीच्या अभावामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या जाणवतात. चेहरा वाळत जातो आणि लवचिकता निघून जाते. जर आपल्याला आपला चेहरा पाहिल्यासारखा टवटवीत करायचा असेल तर शरीरातील कॉलेजन हा प्रोटीन वाढवणे गरजेचे आहे. हा प्रोटीन वाढवण्यासाठी रामदेव बाबांनी ‘कॉलेजनप्राश’ नावाची एक रेसिपी शेअर केली आहे. याच्या सेवनाने चेहऱ्यावर येणारा हा ताण कमी करता येतो.
कॉलेजनप्राशचे सेवन केल्यास त्वचेला आतून पोषण प्राप्त होते. चेहऱ्यावर सुरकुत्या असतील किंवा मुरूम असतील तर ते कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच वाढत्या वयाचा चेहऱ्यावर फारसा परिणाम जाणवत नाही. केस आणि नखं मजबूत होतात. चला तर मग जाणून घेऊयात कॉलेजनप्राश बनवण्याची रेसिपी:
साहित्य
उन्हाळ्यात Heart Attack चा धोका अनेक पटींनी जास्त, काय आहे कारण आणि उपाय
अशा प्रकारे तयार करा कॉलेजनप्राश
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.