Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: केमिकल फॅक्टरीच्या आगीत ‘१०८’ ठरली जीवनरक्षक ढाल! मनोज भोईटे, डॉ. इरफान खान यांच्या तत्परतेचे कौतुक

Pune News: भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील '१०८' इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने (सुमीत एसएसजी) दाखवलेली तत्परता आणि यावलसह परिसरातील रुग्णवाहिकांच्या वेळेवर झालेल्या तैनातीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2026 | 12:56 PM
केमिकल फॅक्टरीच्या आगीत ‘१०८’ ठरली जीवनरक्षक ढाल! मनोज भोईटे, डॉ. इरफान खान यांच्या तत्परतेचे कौतुक

केमिकल फॅक्टरीच्या आगीत ‘१०८’ ठरली जीवनरक्षक ढाल! मनोज भोईटे, डॉ. इरफान खान यांच्या तत्परतेचे कौतुक

Follow Us
Follow Us:

Pune News: भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीच्या आगीत ‘१०८’ रुग्णवाहिकेची ढाल; चालक मनोज भोईटे व डॉ. इरफान खान यांच्या तत्परतेचे भुसावळ परिसरात कौतुक भुसावळ येथील एमआयडीसी (MIDC) परिसरातील एका केमिकल फॅक्टरीमध्ये अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आगीचे स्वरूप आणि केमिकलचा धोका लक्षात घेता मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून यावल येथील व जळगाव जिल्ह्यातील ‘१०८’ इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने (सुमीत एसएसजी) दाखवलेली तत्परता आणि यावलसह परिसरातील रुग्णवाहिकांच्या वेळेवर झालेल्या तैनातीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा धक्का; Purandar Airport प्रकरणात हायकोर्टाने फेटाळली याचिका

भुसावळ एमआयडीसी आगीचा थरार

केमिकल फॅक्टरीतील आगीची माहिती मिळताच १०८ आपत्कालीन सेवेची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचवणे आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचवणे या उद्देशाने १०८ ची टीम घटनास्थळी अहोरात्र सज्ज राहिली. चालक मनोज भोईटे व डॉ. इरफान खान यांचे कौतुक या अत्यंत कठीण आणि धोक्याच्या परिस्थितीत १०८ रुग्णवाहिकेचे चालक मनोज भोईटे आणि डॉ. इरफान खान यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यंत सतर्कता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा दाखवून सेवा बजावली.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा

आगीच्या ठिकाणी धुराचे लोट आणि रसायनांचा धोका असतानाही त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे व वेळेवर दिलेल्या वैद्यकीय साहाय्यामुळे सर्वांनीच या टीमचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत एका कॉलhवर धावून जाणे, रुग्णांना सुरक्षित ठेवणे आणि वेळेत वैद्यकीय मदत देऊन जीव वाचवणे हीच १०८ सेवेची खरी ओळख आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील १०८ च्या या तत्पर सेवेचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Web Title: 108 service acts as a lifesaving shield during chemical factory fire manoj bhoite and dr irfan khan praised for their prompt action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • fire Accident
  • Fire Case
  • Maharashtra. Pune

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.