MPCB News : पुण्यातील औद्योगिक परवानग्यांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एका प्रादेशिक अधिकारी, दोन उपप्रादेशिक अधिकारी आणि…
Mahajyoti Screening Exam 2026: आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योतीच्या चाळणी परीक्षा केंद्रावर संगणकांची कमतरता आणि तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता आली नाही. परीक्षा नियोजित वेळेत सुरू न झाल्याने केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची…
५ लाखांच्या खंडणीसाठी झालेल्या कथित कटाचा तपास पुढे सरकताच या प्रकरणाचे धागेदोरे आणखी खोलवर जात असल्याचे समोर आले आहे. १७ जणांचा सहभाग, हल्ल्यासाठी ८ दुचाकींचा वापर आणि हॉटेलमधील कथित गुप्त…
Action on Pune Ganesh Visarjan Noise Pollution : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी व वायू प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निसर्ग सेवक संस्था आणि…
Pune Ganpati Visarjan : पुण्यात २५ सप्टेंबर रोजी सकाळी सुरू झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुका २४ तासांहून अधिक काळ उलटूनही सुरू आहेत. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड आणि केळकर रोड…
Pune News: भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील '१०८' इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने (सुमीत एसएसजी) दाखवलेली तत्परता आणि यावलसह परिसरातील रुग्णवाहिकांच्या वेळेवर झालेल्या तैनातीमुळे संभाव्य मोठा अनर्थ…
Anant Raut Kavya Maifil Baramati : बारामती येथे ‘प्रतिबिंब’ व्याख्यानमालेअंतर्गत कवी अनंत राऊत यांच्या ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’ या काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले.
Pune Album Song : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेले 'पुण्याचा गणपती आहे सोन्याचा' हे भक्तिगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सात वर्षीय प्रणाली सुकाळेच्या सुंदर आवाजाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Aparna Upadhyay Climb Merdeka 118 Tower Running: पुण्याच्या अपर्णा उपाध्याय यांनी मलेशियातील मर्डेका ११८ टॉवरची २८४५ पायऱ्यांची चढाई ४८ मिनिटे ३६.३२७ सेकंदांत पूर्ण केली. या शर्यतीत त्या एकमेव भारतीय महिला…
Pune District Table Tennis Tournament 2026 : पुण्यात झालेल्या चौथ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शगुन गणेशे, स्वयम कोठावळे, स्पृहा गुजर आणि वरदान कोलते यांनी दमदार कामगिरी करत आपापल्या गटात…
Ecole Recreation Excellence Cup: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या ‘इकोल रिक्रीएशन एक्सलन्स करंडक’ १९ वर्षांखालील महिला आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रॉयल स्ट्रायकर्सने विजयी सलामी दिली.
Dr. Shripad Dhekane Passed Away : डॉ. श्रीपाद ढेकणे (६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून, विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि शिक्षण धोरणाच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले.
Sharad Ratna Awards 2026 Details : पुणे येथे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची बैठक झाली. या बैठकीत ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या 'शरद रत्न पुरस्कार' सोहळ्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
Baramati Plane Crash: पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे छोटे विमान तांत्रिक अडचणीमुळे अपघातग्रस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हवेत असताना बिघाड निर्माण झाल्यानंतर सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला; मात्र…
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
Pune Breaking : प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सर्व आवश्यक सुरक्षा प्रक्रिया तात्काळ राबवण्यात आल्या. नागरिकांना कोणताही धोका निर्माण होणार नाही.
Ashadhi Social awareness Wari 2026: आषाढी वारीत संतांच्या समतेच्या संदेशाला भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांची जोड देणारी ‘संविधान समता दिंडी’ यंदा आठव्या वर्षी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन होत असून पालखी स्वागतासाठी मंदिर परिसरात रोषणाई, मंडप, दर्शन व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या निवास…
FDA raid Pune mislabeled ghee seizure: ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे व सोलापूरमध्ये कारवाई करत विना लेबल तूप आणि भेसळीच्या संशयित नमकीनचा सुमारे…
Sahyadri monsoon, Pune monsoon travel AMGM guidelines : मान्सूनमध्ये सह्याद्री पर्वतरांग हिरवाईने नटली असून धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र निसरड्या वाटा, दरडी कोसळण्याचा धोका आणि वेगवान…