गोदामात ज्वलनशील साहित्य अधिक असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत गिरीश खत्री, विठ्ठल धोटे, गुणवंत नागपूरकर सापडले. अग्निशमन जवानांनी या तिघांनाही आगीतून बाहेर काढत पाण्याचा मारा केला.
चाकीच्या शेजारी असलेल्या कारला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गॅरेजच्या अंगणात लावलेल्या अन्य मोटारींना ही आग लागली. भेदरलेल्या सुर्यवंशी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग भडकतच गेली.
कचरा आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लागण्याच्या घटना दररोज घडत आहेत. शुक्रवारीही अशीच एक घटना घडली. महालगाव, कापसी येथील पगारिया इंडस्ट्रीयलमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली.