बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; ‘इथं’ पाहता येणार निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आलीये. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी मंडळाकडून उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाईल हे सांगण्यात आलंय.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आलीये. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी मंडळाकडून उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाईल हे सांगण्यात आलंय. यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळालाय.
इथे पहा निकाल
1) mahresult.nic.in
2) http://hscresult.mkcl.org
3) www.mahahsscboard.in
4) https://results.digilocker.gov.in
5) http://results.targetpublications.org
Web Title: 12th result will be announced tomorrow results can be seen here nrdm