Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणारा भाजप स्वतःच काँग्रेसमय झाल्याची टीका त्यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 08, 2026 | 03:27 PM
समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:
  • समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
  • देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणारा भाजप
अमरावती : सरकार स्वतःला स्वच्छ म्हणवत असले तरी समृद्धी महामार्गाच्या कामात सुमारे २००० कोटी काँग्रेसने केला होता. काँग्रेस पक्ष पूर्वीही सक्षम होता, आजही आहे आणि भविष्यातही तितक्याच ताकदीने उभा राहील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणारा भाजप स्वतःच काँग्रेसमय झाल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस भवनात बुधवारी (दि. ७) मनपा निवडणूक प्रचारानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सध्या भाजप हा देशातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे भाकीत केले जात असले तरी वास्तव वेगळे असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजपकडून स्वतःच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जात असल्याचे सांगितले. याउलट काँग्रेसने यंदा स्वतःच्या पक्षातील ७४ कार्यकर्ते व नेत्यांना संधी दिली. राज्यात सध्या सुरू असलेल्या तथाकथित ‘तीन इंजिन सरकार’ मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट असल्याचे सपकाळ म्हणाले. एकाच सरकारमध्ये असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सरकार आणि एकमेकांवर आरोप करत असल्याने सरकारची विस्कळीत अवस्था जनतेसमोर उघडी पडली आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार स्वतःला निदर्दोष ठरवत असल्यावर टीका करताना, त्यांनी प्रथम सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर आरोप करावेत, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

SIR सारख्या योजनांद्वारे दहशत निर्माण, तुम्हाला नैतिक अधिकार नाही; खासदार राऊतांचा महायुतीवर निशाणा

गुंडांचा धुमाकूळ

भू-माफिया, ड्रग्ज रॅकेटमुळे अमरावती ग्रासली अमरावती शहरात भाजपच्या राजवटीत प्रशासकीय अनियमितता, राजकीय भ्रष्टाचार, भू-माफियांचा सुळसुळाट आणि गुंडांचे मुक्त संचार वाढले आहेत. भ्रष्टाचार आणि भू-माफियांच्या संगनमतामुळे शहरात ड्रग्ज माफिया, बेकायदेशीर धंदे, वरळी-मटका अड्डे आणि व्यसनांचा प्रसार झाला असून यामुळेच गुंडगिरी बळावल्याचा आरोप काँग्रेसने केला. या सर्वांपासून शहर मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगितले. आता मनपात हाच प्रकार होण्याची पैशाच्या जोरावर घोडेबाजार केला शक्यता आहे. भाजपने आधीच आहे, असा आरोप करण्यात आला.

एआयएमआयएम ही भाजपची बी-टीम

अकोट नगरपरिषद आणि नांदेड महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने एआयएमआयएमशी केलेली युती म्हणजे ओवेसींचा पक्ष भाजपची ‘बी-टीम’ असल्याचे स्पष्ट उदाहरण असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. भाजप आणि एआयएमआयएम यांच्या विचारसरणी सर्वश्रुत असताना, ही युती केवळ राजकीय सोयीसाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले. सरकारचे हात खरोखरच स्वच्छ असतील, तर त्यांनी समृद्धी महामार्गाबाबत तत्काळ श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली. त्यासोबतच सरकारकडून विक्रीस काढलेल्या शासकीय जमिनीची संपूर्ण यादी जाहीर करावी, पार्थ पवार यांच्या जमिनीशी संबंधित व्यवहारांचा खुलासा करावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाच्या शेतात आढळलेल्या अवैध औषध कारखान्याबाबत सरकारने दिलेल्या ‘क्लीन चिट’चे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

PCMC Politics : वडिलांच्या विरोधात मुलगा निवडणुकीच्या रिंगणात! बंडखोर पुत्रामुळे भाजपला डोकेदुखी

Web Title: Corruption in the samruddhi highway project alleges congress state president harshvardhan sapkal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra
  • Samruddhi Mahamarg

संबंधित बातम्या

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण
1

अमृता खानविलकरला ‘नटरंग’ कलागौरव पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी
2

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

Pratap Sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण मोहीम; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण मोहीम; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”
4

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.