Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल २४ लाख रुपये किंमतीचे हरविलेले १९५ मोबाईल मुळ मालकांना परत, सायबर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

मोबाईल परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्तलाच्या सभागृहात बुधवारी पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) प्रशांत राजे यांच्या हस्ते मुळ मालकांना मोबाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे यांचीही उपस्थिती होती.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 21, 2022 | 05:17 PM
195 lost mobiles worth Rs. 24 lakhs returned to original owners, remarkable achievement of cyber police

195 lost mobiles worth Rs. 24 lakhs returned to original owners, remarkable achievement of cyber police

Follow Us
Follow Us:

अमरावती : पोलीस आयुक्तालय (Police Commissionerate) हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल हरविलेल्या तक्रारीची सायबर पोलिसांनी (Cyber police) माहिती घेवून तांत्रिकदृष्ट्या बारकाईने तपास करून २३ लाख ७९ हजार रुपये किंमतीचे १९५ मोबाईल शोधून बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह ( Police Commissioner Dr. Aarti Singh) यांच्या उपस्थितीत मुळ मालकांना मोबाईल परत केले. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल ( Mobile) शोधून दिल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यांनी यावेळी पोलिस आयुक्तांचे आभार मानले.

मोबाईल परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्तलाच्या सभागृहात बुधवारी पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) प्रशांत राजे यांच्या हस्ते मुळ मालकांना मोबाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे यांचीही उपस्थिती होती. सायबर गुन्हे, सोशल मिडीयाचा सुरक्षीत वापर या विषयावर एपीआय रविंद्र सहारे यांनी मार्गदर्शन केले.

मोबाईल मिसींगबाबत तक्रारी प्राप्त होताच सायबर पोलिसांनी पोलीस अंमलदार संजय धंदर, पोलीस हवालदार जगदीश पाली, पंकज गाडे, मयूर बोरेकर यांनी संबंधित मोबाईल बाबत सखोल माहिती प्राप्त करून बारकाईने तपास करून मोबाईल शोधून काढले. यावेळी सायबर क्राईम कसा वाढतो आहे व सोशल मिडीयाचा सुरक्षीत वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: 195 lost mobiles worth rs 24 lakhs returned to original owners remarkable achievement of cyber police nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 05:17 PM

Topics:  

  • amaravati news
  • cyber crime
  • Cyber ​​police

संबंधित बातम्या

Nagpur News :लग्नपत्रिका डाऊनलोड करताच मोबाईल हॅक ;६लाखांची सायबर फसवणूक
1

Nagpur News :लग्नपत्रिका डाऊनलोड करताच मोबाईल हॅक ;६लाखांची सायबर फसवणूक

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक
2

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.