Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब…एका तासात ४.५० लक्ष क्विंटल धान खरेदी ! व्यापाऱ्यांच्या धानाला पसंती ; आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. ७ जुलै  रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडे असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतकऱ्यांवर अन्यायजनक आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 10, 2022 | 01:59 PM
4.50 lakh quintals of paddy purchased in one hour Traders prefer grain MLAs complaint to CM

4.50 lakh quintals of paddy purchased in one hour Traders prefer grain MLAs complaint to CM

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता खरेखुरे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ७ जुलै रोजी एका तासात तब्बल ४.५० लाख क्विंटल धानाची (4.50 lakh quintals of grain in one hour) गोंदिया जिल्ह्यात खरेदी (Shopping in Gondia district ) झाल्याने हे धान व्यापाऱ्यांचे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आमदार विनोद अग्रवाल (MLA Vinod Agarwal) यांनी जिल्हाधिकारी (Collector), मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) यांना दिले आहे.

राज्यात नवीन सरकाराचे गठन झाल्यानंतरच विदर्भातील ६ आमदाराद्वारे रब्बी धानाकरीता धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना निवेदन दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. ७ जुलै  रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडे असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतकऱ्यांवर अन्यायजनक आहे. पावसाळ्याच्या दिवसांची सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोवणी सुरु केली आहे. आधारभूत शासकीय धान खरेदी मध्ये शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावे लागत आहे.

जर आधारभूत धान खरेदीत शेतकऱ्यांचे धान खरेदी केले असते तर त्यांना आर्थिक संकटाचा समोर जावे लागले नसते. तसेच एका दिवसात जेवढे धान खरेदी करता येते त्यापेक्षा जास्त धानाची खरेदी एका दिवसात झाली आहे, ही बाबही विचारात घेण्यासारखी आहे. त्यामुळे ही बाब गाभीर्याने घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ज्या आधारभूत धान खरेदीमध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी केले आहे. त्यांची योग्य चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना धान खरेदी केंद्रावर तसेच संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: 4 50 lakh quintals of paddy purchased in one hour traders prefer grain mlas complaint to cm nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 01:59 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis
  • Gondia District
  • gondia news

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन
1

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
2

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…
3

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…

गोंदिया हादरलं! पैशांसाठी  अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……
4

गोंदिया हादरलं! पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.