Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मढ-मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ निष्कासित; किरीट सोमय्या यांचे ट्वीट

आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या कृपेने एक हजार कोटी रुपयांचे मढ-मार्वेमध्ये ४९ अनधिकृत स्टुडिओ बांधले आहेत. भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे सर्व स्टुडिओ आम्ही तोडून टाकू, असे किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 13, 2022 | 02:50 PM
मढ-मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ निष्कासित; किरीट सोमय्या यांचे ट्वीट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मालाडजवळच्या मढ-मार्वेमधील ४९ अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झाले आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट केली आहे. यातून त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर निशाणा साधला आहे. आज सकाळी मिलेनियर सिटी स्टुडिओ पाडण्याचे काम सुरु झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या कृपेने एक हजार कोटी रुपयांचे मढ-मार्वेमध्ये ४९ अनधिकृत स्टुडिओ बांधले आहेत. भ्रष्टाचाराचे स्मारक असलेले हे सर्व स्टुडिओ आम्ही तोडून टाकू, असे किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांनुसार, मढ, मार्वेमध्ये ४९ फिल्म स्टुडिओमध्ये कथित भ्रष्टाचार झाला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला आहे. तसेच सीआरझेड (CRZ) आणि एनडीझेडच्या (NDZ) नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. यामध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांसोबतही संगनमत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मढ मार्वे के 49 अनाधिकृत स्टुडीओ गिराने का काम शुरू हो चुका है! आज सुबह में मिलेनियर सिटी स्टुडिओ तोडने का काम शुरू हो चुका है ठाकरे सरकारके मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री असलम शेख की कृपा से 1000 करोड़ के 49 अनधिकृत स्टुडिओ बने हैं। हम ये सब भ्रष्टाचार के स्मारक स्टुडिओ टूटेंगे pic.twitter.com/Lpi84ZRj3A — Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 13, 2022

मढ, मार्वेमधील कथित अवैध स्टुडिओप्रकरणी मुंबई महापालिकेने मागील आठवड्यात उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या समितीची स्थापना केली असून समिती आपला अहवाल चार आठवड्यांत सादर करणार आहे.

Web Title: 49 unauthorized studios in madh marve evicted so kirit somaiyas tweet nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2022 | 02:50 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Iqbal Singh Chahal
  • kirit somaiya

संबंधित बातम्या

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर
1

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर

‘दशावतार’ चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला, आदित्य ठाकरेंची प्रिमिअरला हजेरी, आदित्य ठाकरेंची कृती सर्वांनाच भावली…
2

‘दशावतार’ चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला, आदित्य ठाकरेंची प्रिमिअरला हजेरी, आदित्य ठाकरेंची कृती सर्वांनाच भावली…

Aaditya Thackeray on Eknath Shinde: “शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले!”- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3

Aaditya Thackeray on Eknath Shinde: “शिंदेंनी महाराष्ट्राला लुटले!”- रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
4

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.